जाहिरात

BJP Second List : भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?

BJP Second List : नाशिक मध्य मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ठाकरे गटाचे वसंत गीते आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा थेट लढत होणार आहे. 

BJP Second List : भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?

भाजपची विधानसभा निडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत भाजपने 22 उमेदवारांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत 99 आणि दुसऱ्या यादी 22 उमेदवार अशी 121 नावांची घोषणा भाजपने आतापर्यंत केली आहे. 

भाजपने दुसऱ्या यादीत पुण्यातील 2 आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासनेंना उमेदवारी जाहीर केली आहे.  खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांना तर पुणे छावणीमधून सुनील  कांबळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

नाशिक मध्य मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  ठाकरे गटाचे वसंत गीते आणि भाजपच्या देवयानी फरांदे यांच्यामध्ये पुन्हा एकदा थेट लढत होणार आहे. 

(नक्की वाचा: राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?)

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे

  1. धुळे ग्रामीण- राम भदाणे
  2. मलकापूर- चैनसुख संचेती
  3. अकोट - प्रकाश भारसाकले
  4. अकोला पश्चिम -  विजय अग्रवाल
  5. वाशिम - श्याम खोडे 
  6. मेलघाट - केवलराम काळे
  7. गडचिरोली - डॉ. मिलींद नरोटे 
  8. राजुरा - देवराव भोंगले 
  9. ब्रह्मपुरी -  कृष्णलाल सहारे 
  10. वरोरा - करण देवतळे
  11. नाशिक मध्य- देवयानी फरांदे 
  12. विक्रमगड- हरिश्चंद्र भोये
  13. उल्हासनगर - कुमारा आयलानी
  14. पेण-  रविंद्र पाटील 
  15. खडकवासला - भिमराव तापकीर 
  16. पुणे छावनी- सुनील कांबेळ
  17. कसबा पेठ - हेमंत रासने 
  18. लातूर ग्रामीण - रमेश कराड
  19. सोलापूर शहर मध्य- देवेंद्र कोठे
  20. पंढरपूर - समाधान आवताडे 
  21. शिराळा- सत्यजित देशमुख 
  22. जत - गोपीचंद पडळकर 

(नक्की वाचा: काँग्रेसची दुसरी यादी आली, 'या' बड्या नेत्यांना पुन्हा संधी, तर वादग्रस्त जागांवरही उमेदवार)

भाजपची पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे

  1. नागपूर दक्षिण पश्चिम - देवेंद्र फडणवीस 
  2. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे 
  3. शहादा - राजेश पाडवी 
  4. नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित 
  5. धुळे शहर-अनूप अग्रवाल 
  6. सिंदखेडा- जयकुमार रावल 
  7. शिरपूर- काशिराव पावरा
  8. रावेर - अमोल जावळे
  9. भुसावळ- संजय सावकारे
  10. जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
  11. चाळीसगाव- मंगेश चव्हाण
  12. जामनेर- गिरीश महाजन
  13. चिखली- श्वेता महाले
  14. खामगाव- आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) - संजय कुटे
  16. अकोला पूर्व- रणधीर सावरकर
  17. धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
  18. अचलपूर- प्रविण तायडे
  19. देवळी- राजेश बकाने
  20. हिंगणघाट- समीर कुणावार
  21. वर्धा- पंकज भोयर
  22. हिंगणा- समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण- मोहन मते
  24. नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
  25. तिरोरा- विजय रहांगडाले
  26. गोंदिया- विनोद अग्रवाल
  27. अमगाव- संजय पुरम
  28. आरमोरी- कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर - बंटी भांगडिया
  31. वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव- अशोक उईके
  33. यवतमाळ- मदन येरावर
  34. किनवट- भीमराव केरम
  35. भोकर- श्रीजया चव्हाण
  36. नायगाव- राजेश पवार
  37. मुखेड- तुषार राठोड
  38. हिंगोली- तानाजी मुटकुले
  39. जिंतूर - मेघना बोर्डिकर
  40. परतूर- बबनराव लोणीकर
  41. बदनापूर - नारायण कुचे
  42. भोकरदन- संतोष दानवे
  43. फुलंब्री- अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
  45. गंगापूर- प्रशांत बंब
  46. बगलान- दिलीप बोरसे
  47. चांदवड- राहुल अहिर
  48. नाशिक पूर्व- राहुल ढिकले
  49. नाशिक पश्चिम- सीमा हिरे
  50. नालासोपारा- राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
  52. मुरबाड- किसन कथोरे
  53. कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली- रविंद्र चव्हाण
  55.  ठाणे- संजय केळकर
  56. ऐरोली- गणेश नाईक
  57. बेलापूर- मंदा म्हात्रे
  58. दहिसर - मनिषा चौधरी
  59. मुलुंड- मिहीर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
  61. चारकोप - योगेश सागर
  62. मालाड पश्चिम- विनोद शेलार
  63. गोरेगाव- विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम- अमित साटम
  65. विलेपार्ले- पराग अळवणी
  66. घाटकोपर पश्चिम- राम कदम
  67. वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
  68. सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
  69. वडाळा- कालीदास कोळंबकर
  70. मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा- राहुल नार्वेकर
  72. पनवेल- प्रशांत ठाकूर
  73. उरण - महेश बालदी
  74. दौंड - राहुल कुल
  75. चिंचवड - शंकर जगताप
  76. भोसरी - महेश लांडगे
  77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे
  78. कोथरुड - चंद्रकांत पाटील
  79. पर्वती- माधुरी मिसाळ
  80. शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव- मोनिका राजळे
  82. राहुरी- शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
  84. कर्जत जामखेड- राम शिंदे
  85. केज- नमिता मुदंडा
  86. निलंगा- संभाजी निलंगेकर
  87. औसा- अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
  92. माण- जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण- अतुल भोसले
  94. सातारा- शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली- नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
  97. इचलकरंजी- राहुल आवाडे
  98. मीरज- सुरेश खाडे
  99. सांगली- सुधीर गाडगीळ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
NCP SP 2nd List : शरद पवार गटाच्या दुसऱ्या यादीतील 'या' 7 गोष्टी तुम्हाला समजल्या का?
BJP Second List : भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; काय आहेत वैशिष्ट्ये?
what is AB form use by candidate for filled nomination vidhansabha election 2024
Next Article
AB Form : ‘एबी’ फॉर्म म्हणजे नक्की काय? उमेदवार इतका महत्त्वाचा का असतो हा फॉर्म?