Bjp
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Raj Thackeray: '...तर आमचा पाठिंबा', पालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची भाजपला ऑफर, फडणवीसांना आवाहन
- Sunday March 30, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Speech Gudi Padwa Melava: औरंगजेब कबरीचा वाद, छावा चित्रपट, तसेच हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी रोखठोक भाष्य केले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मोठे आवाहनही केले.
-
marathi.ndtv.com
-
Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी प्रभावीपणे लोकांची बाजू मांडली. आता विरोधकांकडे तसा सक्षम माणूसच नाही, असा टोलाही त्यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला.
-
marathi.ndtv.com
-
Shocking incident: भाजप नेत्याने आपल्या 3 मुलांना गोळ्या घालून केलं ठार, पत्नीला ही घातल्या गोळ्या
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
गोळीबार केल्यानंतर जखमी झालेली पत्नी आणि मुलांना गावकऱ्यांनी गंगोह इथल्या हॉस्पिटलमध्ये तातडीने हलवले. मात्र तिथे 11 वर्षाच्या श्रद्धाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते...'; संसदेत भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ
- Tuesday March 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
ओडिसाचे भाजप खासदाराच्या दाव्यात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahayuti News: शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण तापलं, डोंबिवलीत शिंदे सेनेनं भाजपला डिवचलं
- Monday March 17, 2025
- Written by Rahul Jadhav
सोमवारी संध्याकाळी घरडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vidhan Parishad : अजित पवार गटाकडून विधान परिषदेवर कोणाची वर्णी? आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
- Monday March 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आज विधान परिषदेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लवकरच अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
BJP News: काँग्रेस खासदाराला भाजप मंत्र्यांची खुली ऑफर, खासदाराने एका वाक्यात विषय संपवला
- Sunday March 16, 2025
- Written by Rahul Jadhav
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र या मतदार संघावरील दावा काँग्रेसने शेवटपर्यंत सोडला नाही.
-
marathi.ndtv.com
-
BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपकडून विधान परिषदेवर कोणाला संधी? अखेर अधिकृत यादी जाहीर
- Sunday March 16, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ
- Wednesday March 12, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra BJP : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाची यादी ठरली! अनुभवी नेत्याला पहिल्यांदाच संधी?
- Tuesday March 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rahul Gandhi : 'काँग्रेसमधील काही जण भाजपासाठी काम करतात', राहुल गांधींचा खळबळजनक आरोप
- Saturday March 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
काँग्रेसची अनेक राज्यात बिकट अवस्था आहे. त्यामध्ये गुजरातचा समावेश आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: भाजपची शाखा का काढली? टोळक्याचा तरुणावर हल्ला; अकलूजमध्ये राजकीय राडा!
- Saturday March 1, 2025
- Written by Gangappa Pujari
भाजपची शाखा का काढली? सयाजीराव मोहितेंची का काढली नाही? असा सवाल करत त्या तरुणांनी चेतन पवार यांना मारहाण केली. तसेच तलवार काढून धमकावले.