Devendra Fadnavis News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Home Minister: 'फडणवीसांनी गृहविभागाचा मोह सोडावा, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा' कुणी केली मागणी?
- Monday March 31, 2025
- Written by Rahul Jadhav
भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतीशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते, असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
CM Fadnavis Speech: फडणवीसांंना शाळेत 'या' विषयाची वाटायची भीती; अकरावीला काय केलं? सांगितला किस्सा
- Monday March 31, 2025
- Written by NDTV News Desk
भारती कृष्ण यांनी जीवनभर आध्यात्मासोबत देश आणि समाजासाठी काम केले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील योगदान होते. शंकराचार्य म्हणून अद्भुत कार्य केले आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Tuljapur News: येत्या 2 वर्षात तुळजापूरचा कायापालट, हेरिटेज टूरचा समावेश, आणखी काय काय होणार?
- Saturday March 29, 2025
- Written by Rahul Jadhav
मंदिराचा इतिहास, संस्कृती, वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे. गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम विकसीत केली जाणार
-
marathi.ndtv.com
-
IPS Sandip Patil : विशेष जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रासाठी का गरजेचा आहे? IPS संदीप पाटलांनी मुद्देसूद समजावलं
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
विशेष जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रासाठी का गरजेचा आहे, यावर गडचिरोली परिक्षेत्राचा विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, संदीप पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Political News : '2014 सालीच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता'; CM फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कहाणी
- Tuesday March 25, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Political news : भाजपने शिवसेनेला 147 जागा आणि स्वतःसाठी 127 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु उद्धव ठाकरे 151 जागांवरच अडले होते.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News : 11 पूल, अनेक पायाभूत सुविधा; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा कायापालट होणार
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nashik Development : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Violence : नागपुरात 'यूपी पॅटर्न', नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर चालणार बुलडोझर?
- Monday March 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur News : नागपूरच्या यशोधरानगरच्या संजय बाग कॉलनीत फहीम खानचं घर आहे. याठिकाणी घर बांधताना फहीम खान याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केल्याचं नागपूर महापालिक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nashik News: नाशिक कुंभमेळ्यासाठी CM फडणवीसांचा मेगाप्लॅन! योगी पॅटर्न राबवणार; नेमकं काय म्हणाले?
- Sunday March 23, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadanavis: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचाही आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महत्त्वाची माहितीही दिली.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाणार : देवेंद्र फडणवीस
- Saturday March 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nagpur Violence news : नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून हिंसाचाऱ्याच्या घटनेचा आढावा घेतला. यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: महाराष्ट्राच्या विकासात मायक्रोसॉफ्टची साथ! बिल गेट्स यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
- Thursday March 20, 2025
- Written by NDTV News Desk
Bill Gates Meet CM Devendra Fadnavis: बील गेट्स आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यादरम्यान आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Devendra Fadnavis : पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, त्यावेळी हल्ला करणे चुकीचे आहे. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, हल्लोखोरांना कुणालाही सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा देखील फडणवीसांनी दिला.