जाहिरात
1 hour ago

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनीप्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले आणि चैत्यभूमीवर अभिवादन करून त्या मंत्रालयात दाखल झाल्या. यानंतर त्यांनी सर्व खात्यांचा पदभार स्वीकारला. तसंच आजच त्या दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नवी दिल्लीमध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अतिम शाह यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

Chandrapur Mayor Election Result 2026 BJP's Sangeeta Khandekar Wins by One Vote Congress defeat

Chandrapur Mayor Election News: भाजपच्या संगीता खांडेकर 32 मते मिळवून नव्या महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.

Chandrapur Mayor News Live Update: चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड

Chandrapur Mayor News Live Update: चंद्रपुरात भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड

- एका मताने सगीता खांडेकर विजयी

- वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर, एमआयएम तटस्थ

- काँग्रेस वैशाली महाडोळे यांनी 31 मतं

Sharad Pawar News Live Updates: PM मोदींनी शरद पवारांना फोन करून प्रकृतीची केली विचारपूस

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केला 
  • फोन करून प्रकृतीबाबत विचारणा केली
  • केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शरद पवार यांना फोन केल्याची सूत्रांची माहिती 

Sunetra Pawar News Live Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Chandrapur Mayor News Live Updates: चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती

Chandrapur Mayor Election 2026 Speculations of Shiv Sena UBT Supporting BJP

भाजपचे किशोर जोरगेवार याबाबत बोलताना स्पष्ट केले की, "शिवेसना ठाकरे गटासोबत आम्ही युती करत आहोत. महापौर हा भाजपचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या नावे आम्ही व्हीप काढला आहे.

Chandrapur Mayor News Live Update: आम्ही एक पाऊल मागे आलो: संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा

संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाठा

आमच्या पक्षाचा महापौर बसावा ही आमची इच्छा होती. विषय होता की पहिले की दुसरे. काँग्रेसशी आम्ही वारंवार चर्चा केली, मात्र ते आम्हाला पाच वर्षात एकदाही महापौर पद देण्यासाठी तयार नव्हते. आमदार किशोर जोरगेवार आमच्या संपर्कात होते. पहिले सव्वा वर्ष भाजपचा महापौर, दुसरे सव्वा वर्ष शिवसेनेचा महापौर असेल. स्थायी समिती पहिले आणि चौथे वर्ष शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद हे देखील शिवसेनेकडे असेल. आम्ही एक पाऊल मागे आलो. काहीही नसल्यापेक्षा एक पाऊल मागे येणं सोयीचं असतं.

Chandrapur Mayor News Live Updates: उबाठासोबत आम्ही युती करत आहोत:भाजप आमदार किशोर जोरगेवार

"उबाठासोबत आम्ही युती करत आहोत. महापौर हा भाजपचा असेल. संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या नावे आम्ही व्हीप काढला आहे, त्या महापौरपदाच्या उमेदवार असतील", अशी माहिती भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलीय. 

जोरगेवार पुढे असंही म्हणाले की,  "पहिली सव्वा वर्ष भाजपचा महापौर असेल, पुढील सव्वा वर्ष उबाठाला असतील. स्थायी समिती ही उबाठाकडे असेल. आमचे संख्याबळ जास्त असल्याने उबाठाला महापौरपद देणं योग्य नव्हतं. विकासाच्या दृष्टीने उबाठाने भाजपला पाठिंबा दिलाय." 

Chandrapur Mayor BJP And Shivsena UBT Alliance : चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची (UBT) युती

Chandrapur Mayor BJP And Shivsena UBT Alliance : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासंदर्भात मोठी घडामोड, काँग्रेसला मोठा हादरा; महापौरपद हातून जाण्याची दाट शक्यता. भाजप आणि शिवसेना उबाठाने एकत्र येऊन महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती वाटून घेण्याचा फॉर्म्युला निश्चित केला. पहिली सवा वर्ष भाजपचा महापौर असणार तर पुढील सवा वर्ष शिवसेना उबाठाचा महापौर असणार असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती. स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेना उबाठाला मिळणार.

Chandrapur News Live Updates: चंद्रपुरातील महापौर निवडीत नवा ट्विस्ट

चंद्रपुरातील महापौर निवडीत नवा ट्विस्ट

चंद्रपुरात भाजपचा महापौर बसणार, सूत्रांची माहिती

शिवसेना उबाठा भाजपला पाठिंबा देणार असल्याचीही सूत्रांची माहिती

Sunetra Pawar News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Sunetra Pawar News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

- पार्थ पवार देखील मंत्रालयात दाखल

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंत्रालयात दाखल, थोड्याच वेळात स्वीकारणार पदभार

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात दाखल

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात दाखल

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे चैत्यभूमीवर अभिवादन

  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चैत्यभूमीवर दाखल
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रापवार यांचे चैत्यभूमीवर अभिवादन

Sunetra Pawar News Live Updates: सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवारही सिद्धिविनायक मंदिरात दाखल

सिद्धिविनायक मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार, सुनील तटकरे आणि पटेल यांनीही दर्शन घेतले. 

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात दाखल

Sunetra Pawar News Live Updates: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायक मंदिरात दाखल, आज सर्व खात्यांचा स्वीकारणार पदभार

Virar News Live Updates: पाणीपुरीच्या गाडीवर साप आढळला

विरारमधील एका पाणीपुरीच्या गाडीवर साप आढळल्याची घटना समोर आलीय. अचानक साप दिसल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. सुदैवाने कोणालाही इजा झालेली नाही. पण उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झालाय.  

Sharad Pawar Health Updates NCP Leader Admitted To Pune Ruby Hall Clinic Sunetra Pawar Visited Hospital

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis Delhi Visit Speculations Rise Over NCP Merger and Future of Mahayuti Sunetra Pawar to Visit Delhi

Breaking News: देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या निवासस्थानी तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Rohit Pawar News Live Updates: रोहित पवार अजित पवार यांच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा करणार?

Sunetra Pawar News: राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार

Sharad Pawar Health Update Supriya Sule Shares Health Status Chest Infection

Sharad Pawar Health Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील तातडीने रुबी हॉल रुग्णालयात जाऊत शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता

राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रात्रीच दिल्लीला जाण्याची शक्यता 

सुनेत्रा पवार बुधवारी (11 फेब्रुवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार - सूत्र 

सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल पटेल, सुनील तटकरेही असणार असल्याची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार यांचाही दिल्ली दौरा

Listen to the latest songs, only on JioSaavn.com