Sharad Pawar
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Solapur News: एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना दे धक्का! बडा नेता फोडला, सोलापूरात राष्ट्रवादीला खिंडार
- Wednesday March 26, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Politics: शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांना काही ठिकाणी पक्ष वाढीसाठी अडचणींचा सामना करावा लागेल. असा तर्क आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: शरद पवार- उद्धव ठाकरेंचे वर्णन कसे कराल? जयंत पाटलांचा प्रश्न; फडणवीसांकडून एका वाक्यात 'करेक्ट कार्यक्रम'
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
CM Devendra Fadnavis On Sharad Pawar Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस यांची शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: आभार, कौतुक अन् मोठी मागणी.. शरद पवारांचे PM मोदींना पत्र; कारण काय?
- Saturday March 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Sharad Pawar News: धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन खडेबोल सुनावले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Who is Rutuja Patil: अजित पवारांचे चिरंजीव लग्नबंधनात अडकणार! कोण आहेत दादांच्या होणाऱ्या सूनबाई 'ऋतुजा पाटील'?
- Friday March 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Who Is Rutuja Patil: खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ऋतुजा पाटील असं अजित पवार यांच्या होणाऱ्या सूनबाईचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : ' आमचा दारुण पराभव झालाय... माझं काही खरं नाही', जयंत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ
- Wednesday March 12, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : 'सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची, समोर गोड ताट मांडून ठेवलंय....' जयंत पाटलांची कबुली!
- Thursday February 27, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Jayant Patil Exclusive : जयंत पाटील पक्षात नाराज असून ते लवकरच पक्ष सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्या निमित्तानं 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व विषयांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jayant Patil : जयंत पाटील भाजपात जाणार? बावनकुळेंच्या भेटीवर केला खुलासा, म्हणाले...
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Jayant Patil meet Chandrashekhar Bawankule : जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: 'मूर्खपणाचे विधान..', मर्सिडीज वादावरुन शरद पवारांचा संताप, नीलम गोऱ्हेंची कुंडलीच मांडली!
- Monday February 24, 2025
- Written by Gangappa Pujari
साहित्य संमेलनात राजकीय नेते मंडळींना का बोलवावे लागते? असा सवाल करत यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवारही जबाबदार आहेत, असं संजय राऊत म्हणाले होते
-
marathi.ndtv.com
-
साहित्य संमेलनात दिसली PM मोदी - पवारांची केमेस्ट्री, स्टेजवरील प्रसंगाची सर्वत्र चर्चा, पाहा Video
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi and Sharad Pawar : साहित्य संमेलनाचं उद्घाटन करत असतानाना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा हात पकडला होता.
-
marathi.ndtv.com
-
'माझ्या मराठीचं RSS शी कनेक्शन', साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना PM मोदींनी सांगितलं गुपित
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
नवी दिल्लीत सुरु झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झालं.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar : '1999 साली वाजपेयी सरकार मीच पाडलं', शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
- Friday February 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.