Narendra Modi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ratan Tata Demise : धडाडीचा मात्र कनवाळू उद्योगपती हरपला, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
- Thursday October 10, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.
- marathi.ndtv.com
-
'फूट पाडा आणि सत्ता मिळवा' हा काँग्रेसचा फॉर्म्युला, हरियाणातील यशानंतर पंतप्रधान मोदींची सडकून टीका
- Wednesday October 9, 2024
- Written by NDTV News Desk
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi on Congress) महाराष्ट्रातील अनेक विकास प्रकल्पाची भेट देताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
- marathi.ndtv.com
-
भावनिक मुद्यांना विकासाच्या मुद्यांनी उत्तर देण्याचा भाजपाचा प्रयत्न; 10 वर्षांत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा
- Saturday October 5, 2024
- Shreerang Madhusudan Khare
भाजपने या निवडणुकीमध्ये हल्ले-प्रतिहल्ले करताना विकासाचा मुद्दाही जोरकसपणे मांडण्याचे ठरवले आहे.
- marathi.ndtv.com
-
'मविआची सत्ता आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल', PM मोदींचा थेट आरोप
- Saturday October 5, 2024
- NDTV
PM Modi : महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग काढतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरु केलेल्या सर्व योजना त्या बंद करतील असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
मला आईची आठवण झाली! पंतप्रधान मोदींनी लिहिले नीरज चोप्राच्या आईला पत्र
- Wednesday October 2, 2024
- Shreerang Madhusudan Khare
मंगळवारी जमैकाचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी आयोजित जेवणाच्या कार्यक्रमास ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) देखील उपस्थित होता.
- marathi.ndtv.com
-
Highlights : छगन भुजबळ हॉस्पिटलमध्ये दाखल, खासगी विमानानं मुंबईला आणलं
- Thursday September 26, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde, Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना खासगी विमानानं मुंबईला आणण्यात आले आहे
- marathi.ndtv.com
-
अणू करारापेक्षा मोठा करार, अमेरिकेसोबतची ही भागीदारी ठरणार गेम चेंजर
- Monday September 23, 2024
- Shreerang Madhusudan Khare
भारतामध्येही आता सेमी कंडक्टरची निर्मिती होणार आहे. आतापर्यंत सेमी कंडक्टर आयात केले जात होते. या सेमी कंडक्टर प्रकल्पामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यासाठीच्या हार्डवेअरसोबतच नेटवर्क आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरासाठीच्या चिपचे उत्पादन केले जाईल.
- marathi.ndtv.com
-
"भारत जळणारा नाही, तर सूर्याप्रमाणे प्रकाश देणारा", PM मोदींच्या अमेरिकेतील भाषणाचे 10 ठळक मुद्दे
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांचेही कौतुक केले आणि त्यांना भारताचे 'ब्रँड ॲम्बेसेडर' म्हटलं. त्यांच्यामुळेच भारत-अमेरिका भागीदारी बहरत आहे. दोन महान लोकशाहींना एकत्र आणणारे हा पूल आहे.
- marathi.ndtv.com
-
Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती
- Monday September 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vande Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी सोमवारी (16 सप्टेंबर) देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो' रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. काय आहेत वंदे मेट्रोची वैशिष्ट्यं पाहूया
- marathi.ndtv.com
-
पंतप्रधान मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेंस कायम
- Saturday August 24, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
पीआयबीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या कार्यक्रमामध्ये 11 लाख लखपती दीदींचा सन्माम केला जाणार आहे. या कार्यक्रमात या दीदींना प्रमाणपत्रे देऊन सन्माम केला जाणार आहे.
- marathi.ndtv.com
-
आधी गळाभेट मग खांद्यावर हात... युद्धभूमी युक्रेनमध्ये PM मोदी-झेलेन्स्की यांची ऐतिहासिक भेट
- Friday August 23, 2024
- Edited by NDTV News Desk
रशिया आणि युक्रेन यांच्या सुरु असलेल्या युद्धादरम्यान दोन्ही नेत्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अवघ्या जगाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेन दौऱ्यावर आहे.