Ndtv
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Ahmedabad Plane Crash : ‘मेडे मेडे..’ म्हणण्यापूर्वी काय घडलं? Aviation Expert रोहित चंदावरकरांची महत्त्वपूर्ण माहिती
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
Aviation Expert Rohit Chandavarkar : रोहित चंदावरकर यांनी स्पष्ट केले की, “ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी विमान सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होणे अत्यावश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari : आषाढी वारीच्या 8 दिवसात एसटीचं 36 कोटींचं उत्पन्न; 9 लाखांहून अधिक भाविकांना घडवलं विठ्ठल दर्शन
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
आषाढी यात्रेनिमित्त अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक -प्रवाशी येत असतात. या भाविक- प्रवाशांना त्यांच्या गावापासून पंढरपूरपर्यंत ने-आण करण्यासाठी एसटीने तब्बल 5 हजार 200 जादा बसेस सोडल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Thane - Belapur Highway : ठाणे - बेलापूर रोडवर कंटेनर आडवा अन् वाहतुकीचा खोळंबा
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
सकाळी कार्यालयीन वेळ असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही वेळेसाठी संपूर्ण मार्ग ठप्प झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : PMP च्या तिकीट दरात वाढ मात्र सेवेकडे दुर्लक्ष; जूनमध्ये ब्रेक डाऊनच्या घटनेत मोठी वाढ
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
ब्रेकडाऊन झाल्यानंतर ठेकेदारांना दंड आकारण्यापेक्षा बसची देखभाल-दुरुस्ती व्यवस्थित होते का हे पाहणे गरजेचे आहे. पण पीएमपीचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News : शाळेच्या मैदानावर खेळता खेळता अचानक नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू, पालकांचा मृतदेह घेण्यास नकार, कारण काय?
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
जळगाव (Jalgaon News) शहरातील रावसाहेब रूपचंद विद्यालय अर्थात आर आर विद्यालयाच्या शाळेच्या मैदानावर नववीच्या विद्यार्थ्यांचा (Student Death) अचानक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : शाळेत जाण्यासाठी निघाला, मित्र परतले पण मुलाचा मृतदेह आला घरी; कुटुंबाला धक्का...
- Saturday July 12, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे हा मुलगा बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेले मित्र तशीच घरी परतली. बराच वेळ झाला तरी मुलगा न आल्याने घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Stray Dogs Feeding Program: भटक्या कुत्र्यांची मजा होणार, भटक्या कुत्र्यांची मजा होणार, रोज चिकन राईसची मेजवानी मिळणार
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
बंगळुरू महापालिकेच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अर्थातच प्राणीप्रेमी जनतेने, खासकरून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांनी या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Panvel News: विद्यार्थ्यांना शौचालयात धुवावं लागतंय जेवणाचं ताट; पनवेल महापालिकेच्या शाळेतील संतापजनक प्रकार
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Panvel School : ताटे शौचालयात लागलेल्या बेसिनमध्ये धुतली जात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ योग्य आहे का? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parbhani News : शाळेच्या फीवरून वाद; संस्थाचालकाच्या मारहाणीचा पालकाचा मृत्यू
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
पूर्णा तालुक्याच्या झिरो फाटा, एरंडेश्वर येथे असलेली हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलचे संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्याच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत हेंडगे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी पूर्णा पोलीस ठाण्यात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur News: आमदाराकडे एक कोटींच्या खंडणीची मागणी, कथित कामगार नेत्याला अटक; काय आहे प्रकरण?
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Pandharpur Crime News : किरण घोडके यास 10 लाख रुपये खंडणी घेताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घोडके याची पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांवर यावर्षी कोणतेही खटले दाखल होणार नाहीत : पुणे पोलीस
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Pune News : ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र तर्फे पुणे शहरातील ढोल ताशा पथकांचा प्रातिनिधीक वाद्यपूजनाचा कार्यक्रम ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात पार पडला.
-
marathi.ndtv.com
-
Deepinder Goyal’s new home: झोमॅटोच्या CEO नी खरेदी केलं अलिशान घर; 3.66 कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी भरली
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
डीएलएफ कॅमेलियाज कॉम्प्लेक्स गुरुग्राममधील सेक्टर 42 मध्ये गोल्फ कोर्सजवळ आहे. या कॉम्प्लेक्समध्ये 429 युनिट्स आहेत, ज्यात 4 BHK, 5 BHK किंवा 6 BHK अपार्टमेंट्सचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : नवरा-बायकोच्या भांडणात 11 महिन्याच्या बाळाचा मृ्त्यू; पोलिसांना मात्र वेगळाच संशय
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Crime News : बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर; CM फडणवीस म्हणाले, "देशांर्तग सुरक्षेसाठी विधेयक महत्त्वाचे"
- Friday July 11, 2025
- Written by NDTV News Desk
जनसुरक्षा विधेयकासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले.