Pm Narendra Modi
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
गरिबी हटवणार बोलले, पण...; NDTV समिटमध्ये PM मोदींचा काँग्रेसला '25 कोटी'चा सवाल, BSNL वरूनही सुनावलं
- Friday October 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi in NDTV World Summit: नवी दिल्लीतल्या 'भारत मंडपम्' मध्ये आयोजित NDTV वर्ल्ड समिटमध्ये शुक्रवारी (17 ऑक्टोबर) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit: 'ना रुकेंगे, ना थमेंगे' PM मोदींनी सांगितला Unstoppable Bharat चा प्रवास
- Friday October 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV World Summit : नाजूक 5 (Fragile 5) अर्थव्यवस्थेमधून जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्यापर्यंत भारताने 11 वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.
-
marathi.ndtv.com
-
NDTV World Summit : 'नवा भारत दहशतवादासमोर गप्प बसणार नाही'; 'ऑपरेशन सिंदूर'चा दाखला देत PM मोदींनी ठणकावले
- Friday October 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
NDTV World Summit 2025: दहशतवादासमोर 'गप्प बसणाऱ्या भारताचा' काळ संपला असून, आता देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना 'जशास तसे उत्तर' दिले जाते, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi-Donald Trump: ऐतिहासिक गाझा करारानंतर मोदी-ट्रम्प यांचा संवाद; भारत-अमेरिका व्यापार करारावरही चर्चा
- Thursday October 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi Talk to Trump: गाझामध्ये शांततेसाठी झालेल्या ऐतिहासिक करारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mumbai Visit: नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चे उद्घाटन आणि बरंच काही; पंतप्रधानांचा 2 दिवस भरगच्च कार्यक्रम
- Tuesday October 7, 2025
- Written by Shreerang
PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवायही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण ते करणार आहेत. 8 आणि 9 ऑक्टोबर अशा दोन्ही दिवशी पंतप्रधानांचे महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींच्या दौऱ्यानिमित्त मोठे बदल! नवी मुंबईत 'या' वाहनांना नो एन्ट्री; जाणून घ्या वेळ आणि मार्ग
- Monday October 6, 2025
- Written by Gangappa Pujari
Curbs imposed on Heavy vehicles in Navi Mumbai Know All Details: नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे निर्बंध (Restrictions) लागू केले आहेत. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी यासंबंधीची अधिसूचना (Notification) जारी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi On 100 Years Of RSS: संघ म्हणजे राष्ट्रचेतनेचा 'पुण्य अवतार'; देशातील प्रत्येक व्यक्तीला जोडणारा आधार! पीएम मोदींचे गौरवोद्गार
- Wednesday October 1, 2025
- Written by Shreerang
RSS Centenary Celebration: पंतप्रधानांनी नमूद केले की, संघावर अनेकदा हल्ले झाले, बंदी घालण्यात आली आणि षडयंत्रे रचली गेली, तरीही स्वयंसेवकांनी कधीही कटुतेला स्थान दिले नाही.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Speech: उद्यापासून बचत उत्सव! PM मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा; वाचा भाषणातील ठळक मुद्दे
- Sunday September 21, 2025
- Written by Gangappa Pujari
PM Narendra Modi Speech: पंतप्रधान मोदी म्हणाले, "२२ सप्टेंबरपासून सुरू होणारा 'जीएसटी बचत महोत्सव' प्रत्येक कुटुंबात आनंद आणेल आणि बचत वाढवेल."
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Birthday: PM मोदी यांच्याशी पहिली भेट कुठे झाली? CM फडणवीस यांनी सांगितली आठवण
- Wednesday September 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Narendra Modi Birthday : देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले की, 2014 च्या अनागोंदी आणि भ्रष्टाचारातून देशाला बाहेर काढून तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्याचे श्रेय केवळ मोदीजींच्या कणखर नेतृत्वाला जाते.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील
- Tuesday September 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Narendra Modi's 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी (17 सप्टेंबर) 75 वा वाढदिवस आहे. एक चहावाला ते देशाचे यशस्वी पंतप्रधान असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे
-
marathi.ndtv.com
-
'माझी आई या जगात नाही, तरी तिला...' काँग्रेसच्या सभेत आईचा अपमान झाल्यानं PM मोदी भावुक
- Tuesday September 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
PM Modi's Response to Abuse Incident at Bihar Congress Rally : बिहारच्या दरभंगा येथील 'व्होटर अधिकार यात्रा' दरम्यान काँग्रेस-आरजेडीच्या मंचावरून पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Saamana News: 'मोदींचा विदेशात डंका हे चित्र फसवे...' ठाकरेंचे टीकास्त्र; चीन दौऱ्यावरुन निशाणा
- Tuesday September 2, 2025
- Written by Gangappa Pujari
भारतातील स्थिती व लोकभावनांची कल्पना नाही. मोदी आले म्हणून भाजपच्या विदेशी शाखेने जमा केले हे लोक असतात," असा दावाही यामध्ये करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump : धक्कादायक खुलासा! नोबेलसाठी ट्रम्प यांचा मोदींना फोन, 'ती' मागणी फेटाळताच संबंध बिघडले
- Saturday August 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Donald Trump PM Modi Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील एका फोन कॉलमुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचा धक्कादायक खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mohan Bhagwat : PM मोदींच्या निवृत्तीचं नेमकं काय होणार? सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलेलं उत्तर चर्चेत
- Thursday August 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
RSS Chief Mohan Bhagwat : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त होतील, अशी सुरू असलेली चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी फेटाळून लावली आहे.