जाहिरात

BMC Election 2026: काँग्रेसने जाहीर केली पहिली यादी, 70 जणांच्या यादीत कोणाला मिळाली संधी?

BMC Election 2026 Congress Candidate First List: काँग्रेसने 29 डिसेंबर रोजी आपली पहिली यादी प्रसिद्ध केली.

BMC Election 2026: काँग्रेसने जाहीर केली पहिली यादी, 70 जणांच्या यादीत कोणाला मिळाली संधी?
मुंबई:

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation Election 2026) निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन (Congress and VBA Alliance)  आघाडीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र (Raj Thackeray and Uddhav Thackeray Alliance) आले असून त्यांच्यासोबत जायचे नाही असा पक्का निर्धार काँग्रेसने आधीपासूनच केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकसंध राहिलेली नसून काँग्रेसने मुंबईत आपली वेगळी वाट धरणं पसंत केलं होतं. वंचितने पुढे केलेला आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला असल्याने मुंबई महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. काँग्रेसने 29 डिसेंबर रोजी आपली पहिली यादी प्रसिद्ध केली. (BMC Election 2026 Congress Candidate First List) सोमवारी भाजप आणि शिवसेना(उबाठा) पक्षानेही आपली पहिली यादी प्रसिद्ध केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र यादी संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध झाली नव्हती. 

नक्की वाचा: महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रचंड अपमान; कोण,काय बोललं वाचा Inside स्टोरी

काँग्रेसच्या पहिल्या यादीत कोणाला मिळाली संधी ( BMC Election 2026 Congress Candidates)

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025-26 - काँग्रेस उमेदवार यादी

वॉर्ड 221 - खुला - कुलाबा: श्री. पृथ्वीराज घेवरचंद जैन
वॉर्ड 224 - खुला महिला - कुलाबा: श्रीमती रुखसाना नूरुलअमीन पारक
वॉर्ड 213 - खुला महिला - मुंबादेवी: श्रीमती नसिमा जावेद जुनेजा
वॉर्ड 220 - खुला महिला - मुंबादेवी: श्रीमती सोनल महेश परमार
वॉर्ड 214 - खुला - मलबार हिल: श्री. महेश शांताराम गवळी
वॉर्ड 215 - अनुसूचित जाती - मलबार हिल: श्रीमती भावना धीरज कोळी
वॉर्ड 217 - खुला - मलबार हिल: श्री. रविकांत बावकर
वॉर्ड 218 - खुला महिला - मलबार हिल: श्रीमती रेखा रवींद्र ठाकूर
वॉर्ड 208 - ओबीसी - भायखळा: श्री. सतीश शिवाजी खांडगे
वॉर्ड 209 - खुला महिला - भायखळा: श्रीमती राफिया अब्दुल रशीद दामुडी
वॉर्ड 210 - खुला - भायखळा: श्री. अनिल तुकाराम वाजे
वॉर्ड 212 - खुला महिला - भायखळा: श्रीमती नाझिया अशफाक सिद्दीकी
वॉर्ड 204 - खुला - शिवडी: श्री. नरेंद्र राजाराम अवधूत
वॉर्ड 219 - ओबीसी - मलबार हिल: श्रीमती अनुराधा विकी काशेलकर
वॉर्ड 59 - खुला - वर्सोवा: श्री. जयेश रामदास सांधे
वॉर्ड 61 - महिला - वर्सोवा: श्रीमती दिव्या अवनीश सिंग
वॉर्ड 62 - खुला - वर्सोवा: श्री. सैफ अहद खान
वॉर्ड 63 - ओबीसी - वर्सोवा: श्रीमती प्रियंका गणपत सानप
वॉर्ड 64 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: डॉ. हुदा आदम शेख खान
वॉर्ड 66 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: श्रीमती मेहेर मोहसीन हैदर
वॉर्ड 69 - ओबीसी - अंधेरी पश्चिम: श्री. विनोद नारायण खजणे
वॉर्ड 71 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: श्रीमती राधा श्रीकांत यादव
वॉर्ड 81 - खुला महिला - अंधेरी पूर्व: श्रीमती कविता रायसाहेब सरोज
वॉर्ड 77 - खुला महिला - जोगेश्वरी: श्रीमती मोनिका वाडेकर
वॉर्ड 43 - खुला - दिंडोशी: श्री. सुदर्शन फुलचंद सोनी
वॉर्ड 50 - ओबीसी - गोरेगाव: श्री. समीर बळीराम मुणगेकर
वॉर्ड 51 - खुला महिला - गोरेगाव: श्रीमती रेखा दिलीप सिंग
वॉर्ड 55 - खुला - गोरेगाव: श्री. चेतन एच. भट्ट
वॉर्ड 57 - खुला - गोरेगाव: श्री. गौरव अरुण राणे
वॉर्ड 74 - खुला महिला - जोगेश्वरी: श्रीमती समिता नितीन सावंत
वॉर्ड 168 - खुला - कुर्ला: ॲड. वासिम सिद्दीकी
वॉर्ड 170 - ओबीसी महिला - कुर्ला: श्रीमती रेश्मा तब्रेज मोमीन
वॉर्ड 171 - ओबीसी - कुर्ला: श्री. संतोष जाधव
वॉर्ड 165 - खुला - कलिना: श्री. मोहम्मद अश्रफ आझमी
वॉर्ड 167 - ओबीसी महिला - कलिना: श्रीमती समन अर्शद आझमी
वॉर्ड 70 - ओबीसी - विलेपार्ले: श्री. भूपेंद्र रमेश शिंगारे
वॉर्ड 156 - खुला महिला - चांदिवली: श्रीमती सविता शरद पवार
वॉर्ड 102 - खुला - वांद्रे पश्चिम: श्री. रहेबर (राजा) सिराज खान
वॉर्ड 90 - खुला - कलिना: ॲड. ट्युलिप मिरांडा
वॉर्ड 178 - खुला - वडाळा: श्री. रघुनाथ थवई
वॉर्ड 183 - अनुसूचित जाती महिला - धारावी: श्रीमती आशा दीपक काळे
वॉर्ड 184 - खुला महिला - धारावी: श्रीमती साजिदा बी बब्बू खान
वॉर्ड 189 - अनुसूचित जाती महिला - धारावी: श्रीमती वैशाली राजेश वाघमारे
वॉर्ड 175 - खुला महिला - सायन कोळीवाडा: श्रीमती ललिता काचू यादव
वॉर्ड 179 - खुला महिला - सायन कोळीवाडा: श्रीमती आयशा सुफियान वानू
वॉर्ड 150 - ओबीसी महिला - चेंबूर: श्रीमती वैशाली अजित शेडकर
वॉर्ड 152 - अनुसूचित जाती - चेंबूर: श्री. शशिकांत बनसोडे
वॉर्ड 192 - खुला - माहीम: श्री. दीपक भिकाजी वाघमारे
वॉर्ड 144 - खुला - अणुशक्ती नगर: श्री. सचिन बबन मोहिते
वॉर्ड 148 - खुला - अणुशक्ती नगर: श्री. राजेंद्र जगन्नाथ महाुलकर
वॉर्ड 154 - खुला - चेंबूर: मुरलीकुमार चेल्लप्पन पिल्लाई
वॉर्ड 105 - ओबीसी महिला - मुलुंड: श्रीमती शुभांगी वैती
वॉर्ड 110 - खुला महिला - भांडुप: श्रीमती आशा सुरेश कोपरकर
वॉर्ड 130 - ओबीसी - घाटकोपर पूर्व: श्री. हरीश करकेरा
वॉर्ड 131 - खुला महिला - घाटकोपर पूर्व: श्रीमती स्मिता खातू
वॉर्ड 134 - खुला महिला - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती बेनझीर इरफान दिवटे
वॉर्ड 135 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. वसंत नामदेव कुंभार
वॉर्ड 136 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. साहेब आलम अब्दुल कय्यूम सावंत
वॉर्ड 138 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. सुफियान नियाज वणू
वॉर्ड 140 - अनुसूचित जाती - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती प्रज्योती हांडोरे
वॉर्ड 142 - खुला महिला - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती भारती धायगुडे
वॉर्ड 104 - खुला - मुलुंड: श्री. हेमंत अरुण बापट
वॉर्ड 116 - खुला महिला - भांडुप: श्रीमती संगीता प्रीतम तुळसकर
वॉर्ड 137 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. निजामुद्दीन राईन
वॉर्ड 32 - ओबीसी महिला - मालाड: श्रीमती सिरीना झिको किनी
वॉर्ड 33 - ओबीसी महिला - मालाड: श्रीमती कमरजहान मोहम्मद मोईन सिद्दीकी
वॉर्ड 34 - खुला - मालाड: श्री. हैदर अस्लम शेख
वॉर्ड 35 - खुला - मालाड: श्री. पराग शाह
वॉर्ड 47 - खुला - मालाड: श्री. परमिंदर सिंग भामरा
वॉर्ड 48 - खुला - मालाड: श्री. रफिक इलियास शेख

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com