Congress
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांवर काँग्रेसची बोचरी टीका; 'गुंगी गुडीया' शब्दावरून NCP आक्रमक, वातावरण तापलं!
- Tuesday August 4, 2026
- Written by Onkar Arun Danke
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख करत काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amit Shah Pune Visit: अमित शाह पुण्यात येताच धडक कारवाई! पोलिसांनी रात्रीच उचललं; राजकारण तापलं
- Saturday August 1, 2026
- Written by Gangappa Pujari
पुणे शहर काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री शहा यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर प्रशासनाने काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC News: 18 वर्षांपासून एकाच पदावर 2 अधिकारी कार्यरत, केडीएमसीत चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
- Thursday July 30, 2026
- Reported by Amjad Khan, Written by Naresh Shende
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मलनिसारण विभागातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका समीना शेख आणि काँग्रेस पदाधिकारी सलीम शेख यांनी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Gadchiroli Politics: विजय वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भुकंप! नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजप प्रवेश
- Sunday July 26, 2026
- Written by Gangappa Pujari
धानोरा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 13 जागा जिंकत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते.
-
marathi.ndtv.com
-
MVA News: "त्या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या नाहीत", सुप्रिया सुळेंच्या 'त्या' दाव्यावर काँग्रेसचा तीव्र आक्षेप
- Wednesday July 15, 2026
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
Supriya Sule: मतदारसंघांच्या पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकात देशातील लोकसभा आणि विधानसभा जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाल्यास शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: विधान परिषदेचा सर्वात धक्कादायक निकाल! भाजपचा विजय, काँग्रेस उमेदवाराला शून्य मत
- Monday June 22, 2026
- Written by Gangappa Pujari
दणदणीत विजयानंतर आमदार प्रवीण पोटे यांनी 'NDTV मराठी'शी बोलताना खळबळजनक राजकीय गौप्यस्फोट केला असून, विरोधकांच्या गोटात तीव्र अस्वस्थता निर्माण केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
KDMC News : महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या महिला गटनेत्या भडकल्या, सिद्धार्थ जाधव यांच्या भेटीमुळं काय घडलं?
- Friday June 12, 2026

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी महापौर दालनाबाहेर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी जोरदार गोंधळ घालत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
-
marathi.ndtv.com
-
अखंड काँग्रेस'ची नवी स्क्रिप्ट तयार? शरद पवार, ममता बॅनर्जींचे पुढचे पाऊल काय? दिल्लीत मोठा गेम सुरु
- Friday June 12, 2026
- Written by Onkar Arun Danke
Nana Patole big statement Akhand Congress: देशाच्या राजकारणात सध्या एका अत्यंत मोठ्या आणि दूरगामी राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Karnataka News: सिद्धरामय्या जाणार की राहणार? काँग्रेसच्या दिल्लीतील मॅरेथॉन बैठकीत काय ठरलं?
- Tuesday May 26, 2026
- Written by Rahul Jadhav
दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले मेलोडी चॉकलेट, या पक्षाच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा
- Sunday May 24, 2026

वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसने रविवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मेलोडी चॉकलेट वाटप केले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: खळबळजनक! काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, अनैतिक संबधाच्या संशयातून कृत्य
- Sunday May 17, 2026
- Written by Gangappa Pujari
आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरने हे गंभीर आरोप केले आहेत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Trending News: "300 कोटी मिळाले तर..",काँग्रेस आमदार निर्मला सप्रेंच्या विधानाने खळबळ, भाजपचंही टेन्शन वाढलं
- Friday May 8, 2026
- Written by Naresh Shende
मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार निर्मला सप्रे यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं आहे.