जाहिरात

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी

राज्यातील 29 महापालिकांमध्ये विभागनिहाय किती उमेदवार रिंगणात उतरले आहेत? याचा सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी
Maharashtra 29 Municipal Election 2026 List
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी 

Maharashtra 29 Municipal Election 2026 All Candidates List : महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण महायुतीने अनेक ठिकाणी बिनविरोध उमेदवारांसाठी विजयी गुलाल उधळल्याने मविआच्या नाकी नऊ आले आहे. दरम्यान, राज्यातील 29 महापालिकांमध्ये विभागनिहाय किती उमेदवार रिंगणात उतरले आहेत? याचा सविस्तर माहिती जाणून घ्या. 

इथे पाहा 29 महानगरपालिकांच्या उमेदवारीची संपूर्ण यादी

१) मुंबईत 227 जागांसाठी तब्बल 1700 उमेदवार

२) छत्रपती संभाजीनगर - 115 जागांसाठी तब्बल 859 उमेदवार

३) नवी मुंबई - 111 जागांसाठी तब्बल 499 उमेदवार

४) वसई-विरार - 115 जागांसाठी तब्बल 547 उमेदवार

५) कोल्हापूर - 81 जागांसाठी तब्बल 327 उमेदवार

६) कल्याण डोंबिवली - 122 जागांसाठी तब्बल 489 उमेदवार

७) ठाणे -131 जागांसाठी तब्बल उमेदवार 656

८) उल्हासनगर - 78 जागांसाठी तब्बल उमेदवार

९) नाशिक - 122 जागांसाठी तब्बल उमेदवार 735

१०) पुणे - 165 जागांसाठी तब्बल उमेदवार 1166

११).पिंपरी-चिंचवड - 128जागांसाठी तब्बल उमेदवार 692

१२) सोलापूर - 102 जागांसाठी तब्बल उमेदवार 564

१३) अकोला - 80 जागांसाठी तब्बल उमेदवार 469

१४) अमरावती - 87 जागांसाठी तब्बल उमेदवार 661

१५) नागपूर - 151 जागांसाठी तब्बल उमेदवार 993

१६) चंद्रपूर - 66 जागांसाठी तब्बल उमेदवार 451

१७).लातूर - 18 जागांसाठी तब्बल उमेदवार 359

१८) परभणी - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 411

नक्की वाचा >> Pune News: इंदापुरात बुलडोझर, या मंत्र्याचा एक आदेश अन् रस्त्यालगतच्या वीटभट्ट्या, घरे, दुकाने झाली जमीनदोस्त

१९) भिवंडी- निजामपूर - 90 जागांसाठी तब्बल उमेदवार 439

२०).मालेगाव - 84 जागांसाठी तब्बल उमेदवार 301

२१) पनवेल - 78 जागांसाठी तब्बल उमेदवार 255

२२) मिरा- भाईंदर - 95 जागांसाठी तब्बल उमेदवार 435

२३) नांदेड - वाघाळा - 81 जागांसाठी तब्बल उमेदवार 491

२४) सांगली - मिरज - कुपवाड - 78 जागांसाठी तब्बल उमेदवार 381

२५) जळगाव- 75 जागांसाठी तब्बल उमेदवार 333

२६) धुळे- 74 जागांसाठी तब्बल उमेदवार 320

२७).अहिल्यानगर- 68 जागांसाठी तब्बल उमेदवार 283

२८).इचलकरंजी - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 230

२९) जालना - 65 जागांसाठी तब्बल उमेदवार 453

नक्की वाचा >> मुलीनं देशाची शान उंचावली, अख्ख्या गावाने रेल्वे स्टेशनवर 'असं' स्वागत केलं..मजुर बापाचे डोळे पाणावले!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com