4
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
IND Vs PAK Match: टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सुपर 4 मध्ये प्रवेश
- Sunday September 14, 2025
- Written by Rahul Jadhav
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकासाठीचा सामना अगदी एकतर्फी राहीला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अगदी सहज नमवलं. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Satara News : साताऱ्यात चमत्कार, मातेच्या कुशीत विसावली 7 बाळं; गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा
- Sunday September 14, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
साताऱ्यातून चमत्कारीक अशी बातमी समोर आली आहे. या बातमीने डॉक्टरांपासून नातेवाईकांना सगळ्यांनाच थक्क करून सोडलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nepal Violence : नेपाळमध्ये हिंसा का भडकली? काय आहेत कारणे?
- Thursday September 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
गेल्या 4 वर्षात नेपाळ सरकारवर अनेक मोठे घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. विशेषतः जेव्हा नेपाळ सरकारचे 3 मोठे घोटाळे उघड झाले
-
marathi.ndtv.com
-
शेतकऱ्यांना दिलासा ते 'या' शहरांच्या विकासासाठी भरघोस निधी, मंत्रिमंडळ बैठकीतील 4 निर्णय
- Tuesday September 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Cabinet Decision : शहरी प्रकल्पांसाठी 2000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्याचा उपयोग पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
कमाल केली! बी. एडच्या पेपरसाठी 4 विद्यार्थी थेट हेलिकॉप्टरने पोहोचले; खर्चाचा आकडा माहितेय का?
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Students Hire Helicopter for B.Ed Exam: परीक्षा चुकवून एक वर्ष वाया जाण्याची भीती इतकी होती की विद्यार्थ्यांनी जराही विचार न करता प्रत्येकी १०,४०० रुपये खर्च करून चार्टर हेलिकॉप्टर बुक केले.
-
marathi.ndtv.com
-
Ganpati Visarjan 2025: उत्साहाला गालबोट! बाप्पाच्या विसर्जनावेळी राज्यात 7 जणांचा मृत्यू
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
याठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. अशातच पुणे जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून याविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manoj Jarange: न्यायालयाच्या एका आदेशामुळे मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? 4 आठवड्यात कारवाईची शक्यता
- Thursday September 4, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Manoj Jarange Maratha Morcha : न्यायालयाने मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या आयोजकांना या संपूर्ण नुकसानीबद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur Blast : नागपुरातील RDX ची निर्मिती करणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, 1 कामगार दगावला; 4 जण गंभीर जखमी
- Thursday September 4, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
नागपूर जवळच्या स्फोटके निर्मितीच्या कारखान्यांत गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या स्फोटात 17 हून अधिक कामगारांचे जीव गेले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saving Tips :महिन्याला 4,000 पगार, अवघ्या काही वर्षात कर्मचारी झाला कोट्यवधी; सांगितला Saving चा जबरदस्त प्लान
- Wednesday September 3, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहावी पास कर्मचाऱ्याने २५ वर्षात एक कोटींची बचत केली. जेव्हा बचतीची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली तर लोकांनाही धक्का बसला.
-
marathi.ndtv.com
-
Thane Metro : ठाणेकरांसाठी गूडन्यूज! ठाणे मेट्रोबाबतची मोठी अपडेट आली समोर
- Tuesday September 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane Metro Update : ठाणे मेट्रो प्रकल्पातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 4 आणि मेट्रो 8 च्या कामाला गती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांच्या फोटोवरून 'वंचित'च्या नेत्याला मारहाण, भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल
- Tuesday September 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मालेगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, याबाबत मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan News: कोकणातला आणखी एक बडा नेता भाजपच्या गळाला, मुंबईत पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला
- Monday September 1, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येत्या 4 तारखेला हा पक्ष प्रवेश होईल.
-
marathi.ndtv.com
-
Cardamom And Clove Benefits: रोज वेलची-लवंग एकत्र खाल्ल्यास काय होईल? या 4 लोकांच्या आयुष्यात होईल मोठा बदल
- Saturday August 30, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Cardamom And Clove Benefits: वेलची आणि लवंग एकत्रित खाण्याचे फायदे माहीत आहेत का? या लेखाद्वारे जाणून घेऊया सविस्तर माहिती...