Ajit Pawar Accident
-
{
- All
- बातम्या
-
Ajit Pawar News: अजित पवारांच्या अपघात प्रकरणात मोठी अपडेट! कर्नाटकमधील FIR सीआयडीकडे वर्ग
- Sunday April 19, 2026
- Written by Gangappa Pujari
पाच दिवसांपूर्वीच हा तपास बारामती पोलीस ठाण्याकडे देण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, राज्य शासनाने हा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ashok Kharat Case: भोंदू खरात, आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि अजित पवारांचा अपघात; रोहित पवारांच्या पोस्टने खळबळ
- Monday April 6, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashok Kharat Case: आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. भोंदू अशोक खरात याचे आर्थिक व्यवहार, जादूटोणा आणि विमान प्रवासाचा संदर्भ देत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी पवारांनी केली आहे. सविस्तर वाचा.
-
marathi.ndtv.com
-
'अजित दादांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील नेत्याचा फोन...'; प्रफुल पटेल पहिल्यांदाच बोलले
- Wednesday February 18, 2026
- Written by Sanjay Tiwari, Edited by Meenal Dinesh Gangurde
काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आल्याचं म्हटलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar: 'त्या संस्थेचा मी अध्यक्ष..', अजित पवारांच्या स्मारकावरुन शरद पवारांनी सुनावले
- Wednesday February 4, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
परस्परांना धीर देण्याचे काम आम्ही करत आहोत. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कुणाशी चर्चा करत नाही, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 99% गाडीने बारामतीला जायचं ठरलं होतं, मग निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं? अजित पवारांच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा
- Tuesday February 3, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar: अजित पवार यांचे ड्रायव्हर शामराव मणवे यांनी अपघातापूर्वी नेमकं काय घडलं होते, याबाबतची मोठी माहिती दिलीय. कारनेच बारामतीला प्रवास करण्याचं अजित पवारांनी ठरवलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली नसती तर मायलेकरांना वाळीत टाकलं असतं, कट्टर विरोधकाचा गंभीर आरोप
- Sunday February 1, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sunetra Pawar News: सुनेत्रा पवार यांनी तातडीने घेतलेली शपथ योग्य होती, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या कट्टर विरोधकाने दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death CID Investigation: संशयाचे धुके, तऱ्हेतऱ्हेचे आरोप; सीआयडी नेमका काय तपास करणार ?
- Friday January 30, 2026
- Written by Shreerang
Ajit Pawar Death: बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण विमान अपघाताचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: 'अजित दादा अमर रहे', 'अजित दादा परत या' म्हणत अजित पवारांना अखेरचा निरोप, काटेवाडी गावात शोककळा
- Thursday January 29, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Funeral: अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कधी? आज की उद्या, बारामतीत काय घडतयं?
- Wednesday January 28, 2026
- NDTV
ज्या पद्धतीने बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे तशीच तयारी काठेवाडीच्या त्यांच्या शेतात ही केली जात असल्याचं समजत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: आज आपलं काही खरं नाही,हेलिकॉप्टर हादऱ्यांचा अजित पवारांनी सांगितला होता तो अंगावर काटा आणणारा किस्सा
- Wednesday January 28, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Death: एका कार्यक्रमासाठी नागपूर ते गडचिरोलीपर्यंत हेलिकॉप्टरने प्रवास करताना अजित पवार यांना थरारक अनुभव आला होता. तो किस्सा त्यांनी NDTVचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांना सांगितला होता. नेमकं कया घडलं होतं? वाचा सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Passes Away:अजित पवारांच्या अपघातापूर्वी काय घडलं? धक्कादायक माहिती समोर, पायलटने मेडे कॉल केला अन्
- Wednesday January 28, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Passes Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Passes Away: अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक, PM नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
- Wednesday January 28, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Passes Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash: ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू; PTIची माहिती
- Wednesday January 28, 2026
- Written by Gangappa Pujari
अजित पवार यांचं विमान बारामती एअरपोर्टवर लँडिंग होत होतं त्याचवेळी त्याला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. विमान अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीमुळे हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; महिलेचा मृत्यू, पती अन् 2 मुले गंभीर जखमी
- Tuesday November 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार 22 नोव्हेंबर रोजी परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ही दुर्घटना घडली होती.