Akola News Today
- All
- बातम्या
-
Akola News : दिवसभर कष्टाचे काम करुन परतणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला; अकोल्यात वाहन उलटून भीषण अपघात
- Saturday December 13, 2025
Akola News : एका शेतकऱ्याच्या शेतात कापूस वेचणीचे काम आटोपून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटल्याने हा अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : घरात लागली भीषण आग! सरकारी रुग्णावाहिका न पोहोचल्याने आजीबाईंचं 'आरोग्य' धोक्यात
- Sunday December 7, 2025
एक वृद्ध महिला या आगीत अडकल्याने ती दहा ते पंधरा टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीनं अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला. पण नंतर घडलं असं की..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात सावकार मोकाट; पैसे परत देऊनही जमीन बळकावली, तरुणांनं उचललं टोकाचं पाऊल
- Friday December 5, 2025
Akola News : अकोल्यातील पातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पातूरमध्ये सावकारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे एका व्यक्तीने स्वत:चे आयुष्य संपवले.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : एका चिमुरडीसाठी अख्खे गाव एकवटले; निवडणुकीच्या गोंधळात घडणार होता भयंकर प्रकार! नेमकं काय घडलं?
- Tuesday December 2, 2025
Akola News : निवडणुकीच्या धामधुमीमुळे सर्व पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने सात वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : शाळेत पाप घडलं! अकोल्यात शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत संतपाजनक कृत्य; गावकऱ्यांनी दिला चोप
- Tuesday November 11, 2025
Akola News : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसुर परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : न्याय मिळेपर्यंत पाणीही नाही! अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचं आमरण उपोषण, कारण काय?
- Tuesday October 28, 2025
Akola News: अकोला जिल्ह्यातील माझोड येथे मागील वर्षी शेतात गुरे चारण्याच्या वादातून वैर धरून यंदा एका मागासवर्गीय शेतकऱ्याचे सोयाबीन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : पाऊस सुरू असताना घराबाहेर पडला अन् चिमुकल्यावर काळाने झडप घातली..8 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू!
- Sunday October 26, 2025
Akola Rain Incident News : अकोल्या जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात जोरदार पाऊस पडल्याने हृदयद्रावक घटना घडली. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने हातरूण गावात एक घराची भिंत कोसळली.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: 15 मिनिटांत येतो सांगून गेला, तो आलाच नाही; अक्षय नागलकरसोबत नेमकं काय घडलं ?
- Friday October 24, 2025
Akshay Nagalkar Missing Case: 26 वर्षीय तरुण अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगाने हालचाल करण्याची मागणी केली आहे
-
marathi.ndtv.com
-
Akola News : पती-पत्नी आणि 'ती'च्या वादामुळे एका आईचा जीव गेला! 14 वर्षांचा मुलगा पोरका; अकोल्यात खळबळ
- Wednesday October 1, 2025
Akola Crime News : अकोला शहरात 'पती-पत्नी आणि वो' या कौटुंबिक कलहामुळे एका 14 वर्षांच्या निष्पाप मुलाची आई असणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rape Case : महाराष्ट्र हादरला! आई गरबा खेळण्यासाठी बाहेर गेली..सावत्र बापाने 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला, 'त्या' रात्री घडली भयंकर घटना
- Monday September 29, 2025
Akola Minor Girl Rape Case News : अकोला शहारात पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याच्यार केल्याची घटना समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.