Ambarnath
- All
- बातम्या
-
प्रचारादरम्यान महिला थेट पडली गटारात, अंबरनाथमधील घटनेचा VIDEO व्हायरल
- Monday November 11, 2024
- Written by NDTV News Desk
अंबरनाथ विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे रिंगणात असलेले रुपेश थोरात यांचा अंबरनाथ पूर्वेच्या बी केबीन भागातील आंबेडकर नगर परिसरात प्रचार सुरू होता.
- marathi.ndtv.com
-
Ambarnath Constituency : ठाकरे गटाच्या उमेदवाराची अडचण वाढली, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप
- Tuesday November 5, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राजेश वानखेडे यांनी 2014 साली सुद्धा अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आणि यंदाच्या निवडणुकीत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र यात तफावत आहे.
- marathi.ndtv.com
-
लोकसभेची पुनरावृत्ती होणार? अंबरनाथ, मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला 'या' उमेदवारांचा फटका बसणार?
- Thursday October 31, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथमध्ये एकाच नावाचे दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी एक आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश देवेंद्र वानखेडे, तर दुसरे आहेत अपक्ष उमेदवार राजेश अभिमन्यू वानखेडे.
- marathi.ndtv.com
-
Ambarnath Politics : शिवसेना आमदार बालाजी किणीकरांचा माफीनामा, अरविंद वाळेकरांच्या कार्यकर्त्यांसमोर दिलगिरी
- Friday October 25, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अंबरनाथमधील शिवसेनेत असलेली गटबाजी मिटवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात समेट घडवून आणली होती.
- marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला
- Thursday October 24, 2024
- Written by Rahul Jadhav
या बंडाला साथ देणारे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. किणीकर यांना वेटींगवर ठेवण्यात आले होते.
- marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये 40 कोटींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचं अपहरण, 12 तासांमध्येच...
- Wednesday September 25, 2024
- Edited by Onkar Arun Danke
Builders Son Kidnapped : अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या 20 वर्षांच्या मुलाचं तब्बल 40 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
- marathi.ndtv.com
-
Assembly Election 2024 : शिवसेना विरूद्ध शिवसेना! आमदार बालाजी किणीकरांचा विजयरथ कोण रोखणार?
- Saturday August 31, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Ambarnath Politics : आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शिवसेनेचे अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. अंबरनाथमध्ये शिवसेनेत दोन गट तयार झाले.
- marathi.ndtv.com
-
शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका
- Saturday August 17, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना अंबरनाथ शहरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र यानंतर तब्बल 4 महिन्यांनी काँग्रेसने प्रदीप पाटील यांचं निलंबन केल्याचं पत्र जारी केलं आहे.
- marathi.ndtv.com
-
अंबरनाथमध्ये 16 वर्षीय मुलीचं मुस्लीम तरुणाकडून अपहरण?, पोलिसांकडून गुन्हा दाखल, मात्र तपास संथगतीने
- Monday August 5, 2024
- Edited by NDTV News Desk
अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह अंबरनाथ पश्चिमेच्या शिवनगर परिसरात वास्तव्याला होती. 29 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ती घरातून गेली, ती पुन्हा परत आलीच नाही.
- marathi.ndtv.com
-
लवकरच येतो सांगून घरातून गेला, तो आलाच नाही; अंबरनाथमध्ये उच्चशिक्षित तरुणाची हत्या
- Monday June 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
उल्हासनगर क्राईम ब्रँच पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सध्या चौकशी सुरू आहे.