Amol Mitkari
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Amol Mitkari : दंगली का भडकतात? राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा थेट सरकारलाच सवाल
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amol Mitkari : औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राचा आताचा विषय होऊ शकत नाही. ज्या संघटना अशा दंगली भडकवत असले त्यांच्यावर तत्काळ बंदी आणा, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केली.
-
marathi.ndtv.com
-
Dhas vs Mitkari: सुरेश धसांनी बजावले, तरी अमोल मिटकरी पुन्हा बोलले
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
मिटकरी यांनी पुन्हा एकदा धस यांना लक्ष्य केले आहे. परभणीतल्या मोर्चातील सुरेश धस यांच्या भाषणावरही मिटकरी यांनी टीका केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
एक शिल्लक राहिलेलं मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
- Monday December 16, 2024
- Written by NDTV News Desk
अजित पवारांनी हे मंत्रिपद का राखीव ठेवलं असा सवाल उपस्थित केला जात असताना त्यांच्यात पक्षातील एका नेत्याचं मोठं विधान समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'अजितदादा आमच्यात आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या' शिंदेंचा शिलेदार थेट बोलला
- Sunday December 1, 2024
- Written by Rahul Jadhav
गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधत ते जर महायुतीत आले नसते तर आम्ही 100 जागा जिंकल्या असत्या असं वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
राष्ट्रवादीत 'गुलाबी वाद'! पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावले; कारण काय?
- Wednesday November 27, 2024
- Written by Gangappa Pujari
ष्ट्रवादीने निवडलेले गुलाबी तंत्र कमालीचे यशस्वी झाले. मात्र आता याच गुलाबी वादळावरुन राष्ट्रवादीमध्ये जोरदार वाद रंगला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अमोल मिटकरींची कार फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा धक्कादायक मृत्यू
- Tuesday July 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची आज (मंगळवार, 30 जुलै) तोडफोड करण्यात आली होती. तोडफोड प्रकरणातील आरोपी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सुपारीबाज ते घासलेट चोर... राज ठाकरेंचा पुणै दौरा संपताच मनसे-राष्ट्रवादीत जुंपली
- Tuesday July 30, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पुण्याच्या या अवस्थेवरुन राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
-
marathi.ndtv.com
-
BJP vs NCP वाद चिघळला! अमोल मिटकरींनी केली भाजपाच्या बड्या मंत्र्यांची तक्रार
- Tuesday July 23, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
BJP vs NCP : जेमतेम 3 महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट
- Monday July 8, 2024
- Edited by NDTV News Desk
लोकल सेवा सुरळित करण्याच्या प्रयत्नात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या होत्या तर काही धीम्या गतीने सुरू होत्या. परिणामी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
"अमोल मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावर टेलिफोन ऑपरेटर आहेत का?", बजरंग सोनावणे यांचा पलटवार
- Wednesday June 12, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. अमोल मिटकरी यांनी आवाक्याच्याबाहेर जाऊन त्यांनी बोलू नये, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
'चूक सुधारा, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल' नवनीत राणांना थेट धमकी
- Wednesday April 24, 2024
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. नुसता आक्षेप घेतला नाही तर थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.