Amravati News
- All
- बातम्या
-
Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं
- Friday February 14, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्याचे विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीकविम्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachu Kadu : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात बच्चू कडूंना दिलासा की विरोधकांना रणनीती आखण्यास वेळ?
- Tuesday February 11, 2025
- Written by NDTV News Desk
न्यायालयाच्या आदेशाने बच्चू कडू गटाला तूर्तास दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी जिल्हा बँकेत सत्ताधारी व विरोधकांना बहुमतासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ एकत्रित करण्यासाठी अथवा रणनीती आखण्यासाठी वेळ मिळाल्याचे सहकार क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bacchu Kadu: बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका! आमदारकी गेली आता 'हे' पद ही धोक्यात
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्यासह 12 संचालकांनी सहकार विभागाकडे बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे विरोधात ही तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
Kumbh Mela : कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांची फसवणूक, सांगितलं एक केलं भलतचं, मंत्र्यांच्या कार्यक्रमात राडा
- Saturday February 1, 2025
- Written by Rahul Jadhav
अमरावतीतून 450 भावीक प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांनी एका ट्रॅव्हल्सने अमरावती ते प्रयागराज असा प्रवास केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Yashomati Thakur: 'त्रिशूल वाटपाच्या नावाखाली शस्त्र वाटप' काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत. त्यांच्याकडे गृह खाते ही आहे. असं असतानाही अमरावतीत हे प्रकार कसे घडतात असा प्रश्न त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime : लघवी पाजली, चटके दिले, वृद्धेचा अमानुष छळ; अख्ख गाव बघत राहिलं
- Saturday January 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati Crime News : वृद्ध महिलेवर अत्याचार होत असताना संपूर्ण गाव बघत होतं. परंतु कोणीही धाडस करुन पुढे आलं नाही आणि घडत असलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?
- Thursday January 16, 2025
- Written by Rahul Jadhav
रक्कम दिल्यानंतर आरोपींनी उमेदवारांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. तुमची नोकरीची ऑर्डर लवकरच निघेल.
-
marathi.ndtv.com
-
Crime news : कामाच्या ठिकाणीच महिलेकडे शरीरसुखाची मागणी, वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर...
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
22 जून 2024 रोजी फिर्यादी महिला ही गोल्डन फायबर कंपनीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करत होती. त्यावेळी आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : माहेरी राहणाऱ्या पत्नीला घरी बोलावले आणि ठार मारले! घराला कुलूप लावून पती फरार
- Thursday January 2, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati News : आरोपी अक्षयनं मी बाहेरगावी जात आहे, घरी असलेलं तुझं सामान घेऊन जा असं सांगून भाग्यश्रीला घरी बोलावलं.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीत एअर इंडिया उभारणार ट्रेनिंग सेंटर, 34 ट्रेनर विमानांची ऑर्डर
- Friday December 20, 2024
- Written by NDTV News Desk
अमरावती येथील FTO येथे , एअर इंडिया 10 एकरांवर एक अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था विकसित करत आहे, ज्यामध्ये ग्लोबल अकॅडमी, हॉस्टेल, डिजीटल ऑपरेशन सेंटर आणि डिजिटल क्लासरूम असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांचे जवळचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज! अधिवेशनात फिरकणार नसल्याची घोषणा
- Monday December 16, 2024
- Written by Onkar Arun Danke
Ravi Rana : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (16 डिसेंबर) झाला. मंत्रिमंडळात समावेश न झालेल्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीकर गारठले, राज्यभरात थंडीची लाट; दोन दिवसात तापमान घसरणार
- Thursday December 12, 2024
- Written by NDTV News Desk
अमरावती जिल्ह्यात सरासरी 10 अंश तापमान, येत्या दोन दिवसात आणखी पारा घसरणार असून उत्तरेकडील राज्यांमध्ये 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर पर्यंत थंडीची लाट राहणार.