Anil Parab
- All
- बातम्या
-
Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले
- Tuesday March 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Budget Session 2025: मटण झटक्याचं खायचं की हलालचं खायचं हेदेखील आता मंत्री ठरवायला लागले, हा कायदा कोणी आणला. हे काय सुरु आहे? असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh: 'सटर, फटर वटवाघळांची लायकी..' चित्रा वाघ पुन्हा बरसल्या, अनिल परब, अंधारेंवर प्रतिहल्ला
- Friday March 21, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session Chitra Wagh Vs Anil Parab: एवढा प्रगाडपंडित हुशार त्याला उत्तर देता आले नाही. ही नीच प्रवृत्ती आहे. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच उत्तर देणार... अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.
-
marathi.ndtv.com
-
Chitra Wagh News: 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ कुणावर संतापल्या? पाहा VIDEO
- Thursday March 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE: किरीट सोमय्यांच्या विषयावर का बोलत नाहीत. जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या अशी मागणी करत अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरुन चित्रा वाघ यांना डिवचले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab News: मनिषा कायंदेंचे 'ते' ट्वीट, सरड्याची उपमा देत अनिल परबांचा रौद्रावतार, सभागृहात अभूतपूर्व घमासान
- Thursday March 20, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
Maharashtra Budget Session LIVE Updates 2025: या मनिषा कायंदे, सरड्यापेक्षाही फास्ट रंग बदलला. आता उपसभापतीच्या खुर्चीवर बसायचे आहे. वरिष्ठांना खुश करायचे आहे, असं अनिल परब म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Anil Parab : संभाजीराजेंशी तुलना; सत्ताधाऱ्यांनी अनिल परबांना पद्धतशीर घेरलं, सगळेच तुटून पडले
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रविण दरेकर यांनी म्हटलं की, "संभाजी महाराजांची तुलना करुन घ्यायला अनिल परब कोण लागून गेले. अनिल परब यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे.
-
marathi.ndtv.com
-
पहिली मशाल घेऊन मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र! वाचा खळबळजनक पत्र
- Monday February 17, 2025
- Reported by Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Jitendra Janawale : आपल्याला पक्षामध्ये जाणून बुजून डावले जात आहे. याबाबत व्यथा मांडून सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानपरिषद निवडणूक निकाल : मुंबईत उबाठाची सरशी, परब, अभ्यंकर विजयी
- Monday July 1, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Devendra Kolhatkar, Written by Onkar Arun Danke
Maharashtra Legislative Council Election Results 2024 : विधानपरिषदेच्या चारपैकी मुंबईतील दोन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
वायकरांच्या नातेवाईने कुणाला कॉल केले? वायव्य मुंबईच्या निकालावर ठाकरे गटाचा मोठा दावा
- Monday June 17, 2024
- Reported by Devendra Kolhatkar, Edited by Onkar Arun Danke
Mumbai North East Lok Sabha Result मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाचा वाद आणखी वाढला आहे.