Apmc
-
{
- All
- बातम्या
-
APMC Market: वाशी मार्केटमध्ये भ्रष्टाचाराचे सावट; शेतकरी, कामगार आणि व्यापारी वर्गात संताप!
- Wednesday July 29, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
मंजुरीसाठी सुमारे १५ टक्के कमिशनची मागणी केल्याचाही आरोप होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
-
marathi.ndtv.com
-
APMC News: मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! कचऱ्यातील फळे पुन्हा विक्रीसाठी बाजारात; वाशी मार्केटमध्ये काय घडतंय?
- Sunday July 26, 2026

तसेच, स्वतःसह शेकडो जण अशाच प्रकारे कचऱ्यातून फळे गोळा करून विक्री करत असल्याचाही दावा संबंधित व्यक्तीने केल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vegetable Prices: सर्वसामान्यांना महागाईचा फटका! पाऊस ओसरताच भाजीपाला कडाडला; पाहा ताज्या दरांची यादी
- Tuesday July 14, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Vegetable Prices: राज्यभरात मुसळधार पाऊस ओसरल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड घटल्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत. किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये तर आले चक्क 280 रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vashi APMC News: कचऱ्यातील सडलेल्या भाज्या मुंबईकरांच्या ताटात? वाशी मार्केटमधील VIDEO ने खळबळ
- Monday June 29, 2026

कचऱ्यात फेकलेल्या भाज्या पुन्हा पॅकिंग करुन विक्रीसाठी आणल्या जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. वाशी मार्केटमधील या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vashi APMC : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ, वाशीच्या APMC मध्ये घडतोय धक्कादायक प्रकार
- Wednesday June 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील फळ आणि भाजी मार्केटमध्ये पुन्हा पॅसेजमध्ये अनाधिकृतपणे शेतमाल विक्री सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : आखाती देशातील युद्धामुळे शेतकऱ्यांवर मोठी संक्रांत; अंगावर काटा आणणारं बाजारातील दृश्य
- Monday March 16, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
आखाती देशांतील युद्धामुळे ठप्प झालेली निर्यात, स्थानिक बाजारातील मंदावलेली मागणी आणि बाजारात झालेली मोठ्या प्रमाणातील आवक यामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Curry Leaves Price Hike: फोडणी झाली महाग! कोथिंबिरीसोबत फुकट मिळणारा कढीपत्त्याचा भाव वाढला
- Monday February 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Curry Leaves Price Hike : दक्षिणेकडील राज्यांमध्ये खराब हवामानामुळे कढीपत्त्याचे उत्पादन घटले आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) बाजारात कढीपत्त्याचे दर 200 ते 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबई APMC परिसरात गुन्हेगारीचा उच्छाद; महिला-ज्येष्ठ दहशतीत, नागरिकांना फिरणं झालंय कठीण
- Monday December 15, 2025
- Written by Rahul Kamble, Edited by Meenal Dinesh Gangurde
नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: APMC मार्केटमध्ये अजब घोटाळा! चक्क सर्विस रोड भाड्याने दिला? तुर्भे परिसरात खळबळ
- Sunday December 7, 2025

हा रस्ता ना खाजगी आहे, ना कोणत्याही व्यक्तीची मालकी – तरीही हा व्यवहार कोणाच्या परवानगीने आणि कोणत्या अधिकाराने झाला? हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: हापूस आला! पहिल्यांदाच घडलं, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आंबा वाशी मार्केटमध्ये दाखल
- Tuesday October 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Alphonso Mango : यावर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Diwali 2025: सावधान! APMC मार्केटमधून ड्रायफ्रुट्स खरेदी करताय? आधी 'ही' बातमी वाचा
- Friday October 17, 2025

मुंबई APMC मसाला मार्केटमधून शहरभर ड्रायफ्रुट्सचा पुरवठा होत असताना या मागणीचा फायदा घेत काही भेसळखोरांनी बाजारपेठेत मोठा गोरखधंदा सुरू केल्याचे उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan :कल्याण APMC मार्केटमध्ये मोठा गैरव्यवहार? शेतकरी शेडवर 'हे' बेकायदेशीर बांधकाम, हायकोर्टाचा मोठा आदेश
- Wednesday September 24, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
Kalyan APMC Market : कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटमध्ये शेतकरी शेडच्या जागेवर बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai APMC : नवी मुंबई APMC मार्केटमध्ये शेतकऱ्यांची लूट, दरकपातीचा धक्कादायक प्रकार पहिल्यांदाच उघड
- Wednesday September 24, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
शेतकरी बांधव आपला कष्टाने पिकवलेला माल घेऊन नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये मोठ्या आशेने येतात. मात्र येथे त्यांची लूट होत असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai APMC Market: फडक्यात हात, शेतकऱ्यांचा घात; नवी मुंबईतील व्यापारी करतायत पिळवणूक
- Friday September 19, 2025
- Written by Shreerang
APMC Market Price: शेतकऱ्याला त्याच्या मालाचा योग्य भाव मिळत नाही आणि त्यांची उघडपणे लूट केली जाते असा आरोप केला जात आहे.