Assembly 2024
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
छोटं राज्य काँग्रेसला, मोठं भाजपला, विधानसभेच्या निकालावरुन शरद पवारांना वेगळीच शंका
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
झारखंड विधानसभेत मात्र इंडिया आघाडीने बाजी मारली. या दोन्ही राज्याच्या निकालावरुन शरद पवार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
- marathi.ndtv.com
-
शरद पवारांचं राजकारण संपलं! विरोधकांना एका वाक्यात उत्तर; पुन्हा मोठी गर्जना
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
आज शरद पवार यांनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण पुन्हा मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
- marathi.ndtv.com
-
सर्वात तरुण आमदार, रोहित पाटील! पहिल्या प्रतिक्रियेने हृदय जिंकलं; म्हणाले...
- Sunday November 24, 2024
- Written by Gangappa Pujari
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत रोहित पाटलांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता रोहित पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी याच भाषणात आपण आणि देवेंद्र फडणवीस मिळून दोनशे आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं.
- marathi.ndtv.com
-
महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितली
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
हा विजय अद्वितीय आहे अशी प्रतिक्रीया दिपक केसरकर यांनी दिली आहे. लोकांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळे येवढे मोठे यश महायुतीला मिळाले असे ही ते म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
- Sunday November 24, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसची ही भूमिका घटक पक्षातील स्थानिक नेत्यांना रुचली नव्हती. त्यात जवळच्याना उमेदवारी देण्याचा अट्टाहास काही काँग्रेस नेत्यांनी धरला होता.
- marathi.ndtv.com
-
महायुती-मविआमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवल्या अन् जिंकल्या? कोणाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त?
- Sunday November 24, 2024
- Written by NDTV News Desk
Assembly Result 2024 : विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्टाचं लक्ष लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?
- Sunday November 24, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Election Result 2024 : महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.
- marathi.ndtv.com
-
झारखंडमध्ये पुन्हा सोरेन सरकार! 'इंडिया आघाडी'ची मुसंडी, भाजपचा पराभव
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
JMM, काँग्रेस, RJD आणि CPML सारख्या पक्षांनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा मोठा विजय मिळवला.
- marathi.ndtv.com
-
एक लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने जिंकणारे उमेदवार कोण? यादीत कोणाची नावं?
- Saturday November 23, 2024
- Written by Rahul Jadhav
जिथे काही उमेदवार निसटत्या फरकाने विजयी होत होते. त्यावेळी काही उमेदवार हे जोरदार मुसंडी मारत लाखभर मतांनी विजयी झाले आहेत.
- marathi.ndtv.com
-
Sanjay Pugalia Analysis: निवडणूक हरणं कुणी राहुल गांधींकडून शिकावं, भाजपा, संघही मानेल गांधींचे आभार
- Saturday November 23, 2024
- Onkar Arun Danke
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक राहुल गांधी फेल गेल्याचा सर्वात मोठा पुरावा आणि उदाहरण म्हणून लक्षात राहणार आहे.
- marathi.ndtv.com
-
बीड जिल्ह्यातील सहापैकी 5 जागांवर महायुतीचा झेंडा! धनंंजय मुंडेंचा रेकॉर्डब्रेक विजय
- Saturday November 23, 2024
- Written by Gangappa Pujari
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांचा 1 लाख 40 हजार 224 मतांनी दारुण पराभव करत त्यांनी हा विजय मिळवला आहे. शरद पवार यांनी स्वतः लक्ष देऊनहीं धनंजय मुंडे यांचा झालेला रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवत मुंडेंनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे.