Badlapur Crime News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि....
- Saturday December 13, 2025
Badlapur Murder : बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा झालेला मृत्यू नैसर्गिक नव्हता. तर ती सुनियोजित हत्या होती, असा धक्कादायक खुलासा झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime: परप्रांतीयाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण, मध्यप्रदेशात जाण्याचा प्लॅन, पोलिसांनी 'अशा' मुसक्या आवळल्या
- Friday June 27, 2025
कुटुंबियांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासचक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; बदलापूरमधील संतापजनक प्रकार
- Saturday April 5, 2025
Badlapur News : गुन्ह्याच्या तपासात आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दोन वेळा खोट्या कहाण्या रचून सांगितल्या.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव
- Wednesday April 2, 2025
बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur News : बदलापुरातील मोठ्या घराच्या प्रेमात पडला अन् दिले दीड कोटी, ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे!
- Thursday March 27, 2025
ना वेळेत दिला ताबा, ना परत केले पैसे! त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीवरून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : मेव्हण्याला अडकवण्यासाठी वकिलाने केला महिलेचा वापर, बदलापूरमधील भयंकर घटना
- Friday January 17, 2025
बदलापुरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Badlapur Crime News : मित्राच्या पत्नीवर धमकी देत अतिप्रसंग, मित्राने असा घेतला बदला
- Monday January 13, 2025
बदलापूरच्या शिरगाव परिसरात एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली.