Baramati Loksabha 2024
-
{
- All
- बातम्या
-
'तुम्ही तुमचं पुणे बघा, आम्ही बारामती बघतो' दादा दादांवर का भडकले?
- Thursday May 9, 2024
- Written by Rahul Jadhav
बारामतीच्या प्रचारा दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
तिसऱ्या टप्प्यातील मतदान, प्रचार आज थंडावणार
- Sunday May 5, 2024
- Written by Rahul Jadhav
11 मतदार संघात 7 मे ला मतदान होत आहे. त्यासाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी या मतदार संघातला प्रचार थांबेल. तिसऱ्या टप्प्यात बऱ्याचश्या मतदार संघात चुरशीच्या लढती होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
बारामती कोणाची? पवारांचा अभेद्य गड पवारच भेदणार?
- Saturday May 4, 2024
- Written by Rahul Jadhav
ही निवडणूक पवार विरूद्ध पवार अशी आहे. ही निवडणूक नणंद विरुद्ध भावजय अशी आहे. ही निवडणूक मुलगी विरूद्ध सुन अशी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी लढत यावेळी होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
परभणीचे मतदान आटोपले, जानकरांनी बारामती गाठले, आवाहन काय केले?
- Sunday April 28, 2024
- Written by Rahul Jadhav
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान नुकतेच पार पडले. त्यानंतर महादेव जानकर हे थेट बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात उतरले.
-
marathi.ndtv.com
-
आईसाठी लेक मैदानात! रेवती सुळेंनी मागितला मतांचा जोगवा
- Thursday April 25, 2024
- Written by Rahul Jadhav
संपुर्ण पवार कुटुंब हे प्रचारात उतरलं आहे. सुप्रिया सुळेंसाठी स्वत: शरद पवार मेहनत घेत आहेत. तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार घाम गाळत आहेत. अशा वेळी आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची प्रचारात एन्ट्री झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा, सुरक्षा देण्याचे कारण काय?
- Tuesday April 23, 2024
- Written by Rahul Jadhav
पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. एकीकडे पुणे आयुक्तालयाने महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत कपात केली आहे तर काहींची काढून घेतली आहे. अशा वेळी पार्थ यांना सुरक्षा देण्यात आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'बारामतीत अजित पवारांना हरवणार, मग पक्ष सोडणार'
- Saturday April 20, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांना घाम गाळावा लागतोय. सुनेत्रा पवार जिंकणारच असा विश्वास अजित पवारांना आहे. पण आता त्यांचाच खंदा समर्थक नेत्याने त्यांच्या विरोधात शुड्डू ठोकून उभा आहे.
-
marathi.ndtv.com
-
'सुनेत्रा पवार बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई'
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
सुनेत्रा पवार या बाहेरच्या नाही, तर बारामतीकरांच्या मनामनातील सूनबाई आहेत, असं वक्तव्य करत सूनबाई दिल्ली जाणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
लेकीसाठी आई मैदानात, अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, नक्की काय घडलं?
- Thursday April 18, 2024
- Written by Rahul Jadhav
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आई प्रतिभा पवारही मैदानात उतरल्या होत्या. हा धागा पकडत अजित पवारांनी टिकेची संधी सोडली नाही.
-
marathi.ndtv.com
-
पवारांची जाहीर सभा... धमकीची चिठ्ठी... 'त्या' सभेत नेमकं काय झालं?
- Tuesday April 9, 2024
- Written by Rahul Jadhav
शरद पवारांनी सुप्याच्या जाहीर सभेत धमकीची चिठ्ठी वाचून दाखवली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं सर्वच जण आवाक झाले होते.