Beed Crime News
- All
- बातम्या
-
Beed News : लाठ्या-काठ्या, दगडफेक, कुऱ्हाड हल्ला... अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडले
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
एका गटाने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनेनंतर वसंतनगर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime : 'मी आत्महत्या करेन, तुझ्या आई-वडिलांनाही मारेन' म्हणत पाठलाग; बीडमध्ये शाळकरी मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
केज तालुक्यातील एका गावात 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: व्याजावर व्याज, त्यावर शिव्या, अपमान अन् कुचंबणा, खाजगी सावकाराचा असा जाच की शेवटी त्यानं...
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
फटाले यांनी व्याजाचे हप्ते चुकवू नयेत म्हणून पतसंस्था आणि खासगी सावकार अशा दोन्हीकडून कर्ज घेतलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: जमिनीचा वाद, तिघांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; बीडमधील घटनेने खळबळ
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
जमिनीच्या वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: वकिलाकडून महिलेसह कुटुंबाला बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी, बीडमधील प्रकार
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
अनुसूचित जातीतील महिलेच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगावमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला
- Sunday June 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: वटपोर्णिमेदिवशी सावित्रीचा बळी! विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला; बीडमध्ये खळबळ
- Tuesday June 10, 2025
- Written by NDTV News Desk
नवरा, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकाडून या महिलेचा वारंवार छळ होत होता, त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News : पोट दुखू लागल्याने तरुणीला दवाखान्यात नेले; तपासणीनंतर कुटुंबीयांना धक्काच बसला
- Tuesday June 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Beed Crime News : माजलगाव शहरातील 20 वर्षीय विद्यार्थिनीची पंचशीलनगर येथील सुनील विक्रम अलझेंडे (वय 30) याच्यासोबत मैत्री झाली. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर, पीडितेला विश्वासात घेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.