Beed News
- All
- बातम्या
-
Beed News : लाठ्या-काठ्या, दगडफेक, कुऱ्हाड हल्ला... अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांना भिडले
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
एका गटाने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाकडून अद्याप तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनेनंतर वसंतनगर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yashashree Munde : मुंडेंच्या तिसऱ्या बहिणीचीही सक्रिय राजकारणात एन्ट्री; बीडच्या वैजनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल
- Saturday July 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
यशश्री मुंडे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. पेशाने वकील असलेल्या यशश्री यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरव करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं; नातेवाईकही हादरले
- Wednesday July 9, 2025
- Written by NDTV News Desk
Beed News : प्रसुतीनंतर डॉक्टरांनी बाळ मरण पावल्याचं सांगितलं. कुटुंबीय बाळाला आपल्या गावी घेऊन गेले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime : 'मी आत्महत्या करेन, तुझ्या आई-वडिलांनाही मारेन' म्हणत पाठलाग; बीडमध्ये शाळकरी मुलीसोबत घडला संतापजनक प्रकार
- Monday July 7, 2025
- Written by NDTV News Desk
केज तालुक्यातील एका गावात 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed News: व्याजावर व्याज, त्यावर शिव्या, अपमान अन् कुचंबणा, खाजगी सावकाराचा असा जाच की शेवटी त्यानं...
- Sunday July 6, 2025
- Written by Rahul Jadhav
फटाले यांनी व्याजाचे हप्ते चुकवू नयेत म्हणून पतसंस्था आणि खासगी सावकार अशा दोन्हीकडून कर्ज घेतलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: जमिनीचा वाद, तिघांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; बीडमधील घटनेने खळबळ
- Sunday July 6, 2025
- Written by NDTV News Desk
जमिनीच्या वादातून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Wari News: 21 वर्षांची परंपरा! मुस्लिम बांधवांकडून संत बिहाणी पालखीला पहिली महापंगत
- Thursday June 26, 2025
- Written by Rahul Jadhav
समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी दिंडीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा येथील दृश्यांनी ठोस प्रतिवाद केला.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: वकिलाकडून महिलेसह कुटुंबाला बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी, बीडमधील प्रकार
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
अनुसूचित जातीतील महिलेच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगावमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Parli Electricity Scam: खासगी ग्राहकांची बिले नगरपरिषदेच्या नावावर; परळीमध्ये महावितरणाचा महाघोटाळा?
- Monday June 23, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by NDTV News Desk
महावितरण कार्यालय आणि नगर परिषदेच्या संगनमताने मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोटाळ्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? झाड तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबावर प्राणघातक हल्ला
- Sunday June 22, 2025
- Written by Gangappa Pujari
या प्रकरणात आणखी कोणकोणत्या कारवाया होणार आहेत, पोलिसांची पुढील भूमिका काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे.