Bhiwandi Crime
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला जमिनीवर बसवले; भिवंडीतील शाळेतील संतापजनक प्रकार
- Thursday October 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
शाळा प्रशासनाच्या या अपमानास्पद आणि अमानुष वर्तनामुळे विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi : भिवंडीत धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश! अमेरिकन नागरिक मास्टरमाईंड, अल्पवयीन मुलींना....
- Saturday October 4, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Bhiwandi conversion racket : ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी परिसरात गरीब आणि वनवासी बांधवांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi Crime: टॅटूमुळे फसला अन् खुनाचा आरोपी सापडला! तब्बल 10 महिने देत होता गुंगारा, कसा अडकला जाळ्यात?
- Sunday September 7, 2025
- Written by Gangappa Pujari
आरोपी मोबाईल फोन बंद करून आणि वारंवार त्याचे ठिकाण बदलून पळून जात होता. कधी तो उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या भागात लपून बसला, तर कधी मध्य प्रदेशात पळाला.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News : खड्ड्यामुळे डॉक्टरचा हकनाक बळी; चूक कोणाची? स्थानिकांचा संतप्त सवाल
- Saturday August 23, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
डॉक्टर नसीम अन्सारी ढाब्यावर जेवण करून त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत होते. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची निर्घृण हत्या, भिवंडीतील घटनेने खळबळ
- Tuesday August 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bhiwandi News: चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News : भिवंडी मानकोली वाहतूक शाखेकडून दिवसाला 12 लाखांची लूट? स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक प्रकार उघड
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबई-नाशिक महामार्गावर मानकोली येथे वाहतूक शाखा कॅबिनवरील रस्त्यावर अनधिकृत ट्रॅफिकमागे धक्कादायक कारण असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi Crime: घरात पत्नीसह 3 लेकींचे मृतदेह.. दृश्य पाहून पती हादरला, भिवंडीत भयंकर घडलं
- Saturday May 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Bhiwandi Crime Story: पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच समोर आले आहे. सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News : भिवंडीत 'दृश्यम'कांड, 4 वर्षांपूर्वी तरुणाला सलूनमध्ये गाडलं, मौलानाचं क्रूर कृत्य अखेर उघड
- Thursday April 17, 2025
- Written by NDTV News Desk
मौलानाने शोएबची हत्या केल्यानंतरही तो त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. दोन वर्षे तो त्याच परिसरात राहत होता. पण तरीही कोणालाच कुणकुण लागली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi Crime : भिवंडीत स्थानिकांची अरेरावी! आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; गाडी फोडली, एक जखमी
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
स्थानिक जमावाने केलेल्या दगडफेकीत एक पोलीस जखमी झाला असून पोलीस वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bhiwandi News : भिवंडीत 9 बांगलादेशी महिलांना अटक, आश्रय देणाऱ्या चाळ मालकाविरोधातही गुन्हा दाखल
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bangladeshi Women : गुरुवारी ठाकुरपाडा येथे भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 9 बांगलादेशी महिलांची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलांना आसरा देणाऱ्या चाळ मालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Santosh Deshmukh: सुदर्शन घुले भिवंडीत कोणाकडे गेला होता? 'ती' व्यक्ती आली समोर, घटनाक्रमच सांगितला
- Sunday January 5, 2025
- Written by Rahul Jadhav
काही तरी गडबड दिसते असे सुदर्शन घुलेच्या लक्षात आले. त्याने आणि त्याच्या साथिदारांनी आपण थोड्या वेळात येतो असं सांगत तिथून पळ काढला.