Bjp News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- वेब स्टोरी
-
BMC Election: 'मुंबईचा प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल', पालिका निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप निश्चित
- Wednesday September 17, 2025
- Written by Sneha Anakaikar, Edited by Onkar Arun Danke
BMC Election: राज्यातील सत्तारुढ भारतीय जनता पार्टीनं आगामी निवडणूक जिंकण्याची रणनीती निश्चित केली आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी त्याचे संकेत दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dhule News: भाजप नेत्याच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात असं काय घडलं?
- Friday September 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Dhule News: विराजने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Nilesh Rane : 'राणेंनी सांगितले तरच निलंबन मान्य'; कुडाळमधील 6 नगरसेवकांवरील कारवाईवरून भाजपामध्ये धुसफूस
- Wednesday September 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
BJP Faces Revolt in Kudal Nagar Panchayat: हे सर्व प्रकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्यातील सुप्त संघर्षातून निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan News: कोकणातला आणखी एक बडा नेता भाजपच्या गळाला, मुंबईत पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला
- Monday September 1, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. येत्या 4 तारखेला हा पक्ष प्रवेश होईल.
-
marathi.ndtv.com
-
Nandurbar News : भाजपचा शिंदे गटाला धक्का: नंदुरबारमधील बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश
- Thursday August 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Nandurbar News : संतोष पाटील हे गेली 60 वर्षे रघुवंशी कुटुंबासोबत जोडले गेले होते. त्यांचा नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात मोठा प्रभाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
"प्रत्येक हिंदूंनी हातात शस्त्र असलेले गणपतीची मूर्तीच घ्यावी"; भाजपचा नवा नारा काय आहे?
- Thursday August 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सुनिल देवधर यांनी बसवलेल्या गणपतीचं खरं आकर्षण आहे ते म्हणजे गणपतीच्य हातातील शस्त्र. सुनील देवधर यांनी गणेशाच्या हातात त्रिशूल, गदा आणि परशु असलेली मूर्ती बसवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
जळगावात भाजप नेत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
- Wednesday August 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रभाकर चौधरी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून, दोन दिवसांपूर्वीच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Who Is Ameet Satam: ठाकरे बंधुंना रोखण्यासाठी नवी खेळी! मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम कोण आहेत? वाचा कारकीर्द
- Monday August 25, 2025
- Written by Gangappa Pujari
Who is Amit Satam BJP's New Mumbai Chief: अमित साटम यांच्याबद्दल कोणतेही मोठे विवाद सार्वजनिकरित्या नोंदलेले नाहीत. ते मुंबईतील मध्यमवर्गीय मतदारांमध्ये विशेषतः भाजप समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत.
-
marathi.ndtv.com
-
पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेला दणका; अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेची साथ सोडली
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पालघरमधील स्थानिक राजकारणात काही गोष्टींमुळे प्रकाश निकम नाराज होते. विशेषतः बंडखोरी करताना पक्षाशीच गद्दारी करणाऱ्या निलेश सांबरे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिल्याने निकम नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Politics: जळगावात ठाकरे गटाला खिंडार; वैशाली सूर्यवंशी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalgaon News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, ठाकरे गटाचा एक मोठा चेहरा पक्षातून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : अमरावतीच्या दर्यापुरात काँग्रेसला मोठा धक्का, सलीम घाणीवालांचा भाजपमध्ये प्रवेश
- Monday August 18, 2025
- NDTV
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत त्यांचा थाटात पक्षप्रवेश झाला.