Box Office Collection
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Entertainment News: ऐश्वर्या रायने नाकारला मोठा सिनेमा, 75वं ऑडिशन देऊन त्या अभिनेत्रीचं नशीब चमकले, जिंकले 19 अवॉर्ड
- Wednesday November 5, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Vidya Balan News: वर्ष 2005मध्ये एका सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे या सिनेमासाठी दिग्दर्शकाची पहिली निवड ऐश्वर्या राय होती, पण तिने सिनेमा नाकारला होता. पण या सिनेमामुळे नव्या अभिनेत्रीचे रातोरात नशीब बदलले.
-
marathi.ndtv.com
-
फक्त 5 कोटींचा बजेट! पण कमाई 120 कोटींची..2025 चा 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा वीकेंडला पाहायला अजिबात विसरू नका
- Saturday October 11, 2025
- Written by Naresh Shende
Su From So Movie Box Office Collection : 'सू फ्रॉम सो' या कन्नड फिल्मनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा प्रदर्शीत झाल्यापासून 50 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या सिनेमाने आतापर्यंत 120 कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kantara Chapter 1 Collection: 'कांतारा चॅप्टर 1'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 500 कोटींच्या कमाईपासून किती दूर?
- Friday October 10, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kantara Chapter 1 Collection: 'कांतारा चॅप्टर 1' जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांच्या आकड्यापासून काही पाऊले दूर आहे. आगामी वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kantara: Chapter 1:'दैवी पात्रांची नक्कल करू नका!' 'कांतारा: चॅप्टर 1' च्या निर्मात्यांचे चाहत्यांना आवाहन
- Wednesday October 8, 2025
- Reported by Pravin Vitthal Wakchoure
होम्बले फिल्म्सने यांच्या एक्स (X) अकाउंटवर हे निवेदन शेअर केले आहे. तुलूनाडूच्या तटीय क्षेत्रातील 'धैवा आराधना' ही श्रद्धा आणि सांस्कृतिक गौरवाचे गहन प्रतीक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kantara 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'कांतारा 2' चे तुफान! अवघ्या तीन दिवसात 'इतक्या' कोटींची कमाई
- Sunday October 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Kantara: A Legend Chapter-1 Box Office Collection Day 3: वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari) चा समावेश आहे . दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत मात्र कमाईच्या बाबतीत कांतारा चॅप्टर 1 ने बाजी मारली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kantara 2 Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर 1' चा बॉक्स ऑफिसवर धमाका; पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
- Friday October 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Kantara: A Legend Chapter-1 Box Office Collection Day 1: साल 2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला गेला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 400 ते 450 कोटी रुपयांची विक्रमी कमाई करून सर्वांना चकित केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Jolly LLB 3 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'जॉली LLB 3' ची जादू! पहिल्या दिवशीची कमाई किती?
- Saturday September 20, 2025
- Written by Gangappa Pujari
Jolly llb 3 Box Movie Box Office Collection News: चित्रपटाचा मजबूत सामाजिक संदेश पाहता, समाजातील काही महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न म्हणून प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले
-
marathi.ndtv.com
-
Deepika Padukone Dropped: दीपिकाला बड्या चित्रपटातून नारळ, कोण करणार रिप्लेस?
- Thursday September 18, 2025
- Written by Shreerang
Deepika Padukone Dropped From Kalki2898AD Movie Sequel: या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या वैजयंती मूव्हीजने (Vyjayanthi Films) याबद्दलची घोषणा केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dashavatar Movie Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'ची धूम! शोज हाऊसफुल्ल; किती झाली कमाई?
- Monday September 15, 2025
- Written by Gangappa Pujari
Dashavatar Movie Budget Box Office Collection News: रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज् असा झाला. सर्वत्र हाऊसफुल्ल बोर्ड झळकत असून प्रेक्षकांकडून 'दशावतार' ला प्रचंड दाद मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dashavatar Movie Box Office Collection: दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' प्रेक्षकांना आवडला, आतापर्यंत किती कोटी कमावले ?
- Monday September 15, 2025
- Written by Shreerang
Dashavatar Movie Box Office Collection: शुक्रवारी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी 'दशावतार', 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' हे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dashavatar vs Aarpar Box Office Collection: 'दशावतार' हिट झाला का फ्लॉप? किती केली कमाई? आकडे पाहून आश्चर्य वाटेल
- Saturday September 13, 2025
- Edited by Shreerang
Dashavatar vs Aarpar vs Bin Lagnachi Goshta Box Office Collection: या चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केलीय, आणि कोणता चित्रपट कमाईच्या बाबतीत सुमार ठरलाय याची लोकांमध्ये उत्सुकता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lokah Chapter 1: Chandra Box Office Collection: 5 दिवसांत तगडी कमाई, नव्या दाक्षिणात्य चित्रपटाने घातलाय धूमाकूळ
- Tuesday September 2, 2025
- Written by Shreerang
Lokah Chapter 1: हा चित्रपट सुपरहिरो चित्रपट असून या चित्रपटाची कथा चंद्रा नावाच्या तरुणीभोवती फिरते
-
marathi.ndtv.com
-
Top 10 movies: जुलै महिन्यातील टॉप 10 चित्रपटांची यादी आली समोर, 'सैयारा' कितव्या क्रमांकावर?
- Monday August 18, 2025
- Written by Rahul Jadhav
चला, जाणून घेऊया जुलैमधील या टॉप 10 चित्रपटांबद्दल, ज्यांनी 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Coolie Collection: बॉक्स ऑफिसवर 'कुली'चा जलवा! दोन दिवसात विक्रमी कमाई, आत्तापर्यंत किती कोटींचे कलेक्शन?
- Saturday August 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Coolie Box Office Collection Day 2: तरीही चित्रपटाने ५३.५० कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे भारतात चित्रपटाचा आकडा ११८.५० कोटींवर पोहोचला आहे.