Buldhana Crime
- All
- बातम्या
-
पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने शौच केल्याने खळबळ, 8 गावांना पाणीपुरवठा होणाऱ्या गावकऱ्यांमध्ये संताप
- Sunday June 29, 2025
- Written by NDTV News Desk
विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या माणसाने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अशा प्रकारचं दुष्कृत्य करणे अमानवीय आहे. त्यामुळे अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे...
-
marathi.ndtv.com
-
Buldhana : 60 वर्षांच्या नराधमाचं 12 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, महिलांनी शोधलं आणि...
- Friday June 20, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Buldhana Crime News : ही घटना समोर आल्यानंतर गावातील महिलांनी या आंबटशौकिनाला चपलेने चोप दिला.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime : मलकापूर परिसरात 3 दिवसांत 2.47 कोटींची रोकड जप्त!
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने रोकड आढळल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : रस्त्यांवर धावत होती नोटांनी भरलेली कार; 180 किमीनंतर पोलिसांनी हटकलं, गाडीचं दार उघडताच...
- Saturday May 24, 2025
- Written by NDTV News Desk
येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहेत. त्यावेळी ही कॅश सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप
- Sunday May 18, 2025
- Written by NDTV News Desk
घातपात असल्याची शक्यता वर्तवली असून मृतदेहाजवळ असलेले घड्याळ मोबाईल हे दगडाने फोडून ठेवण्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana Crime News: संयमाचा बांध फुटला! मुलाने दांडक्याने मारहाण करत वडिलांना संपवलं
- Wednesday April 30, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhana Crime News : गोरख हिवराळे (55 वर्ष) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर धनंजय हिवराळे असं 25 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News : शिक्षकी पेशाला काळीमा! दोन शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आईवरच अत्याचार
- Friday April 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Buldhan Crime News : वर्गशिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana heat stroke : 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू उष्माघातामुळे नव्हे, वैद्यकीय अहवालात वेगळीच माहिती
- Saturday April 12, 2025
- Edited by NDTV News Desk
सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. उष्माघाताची भीती असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Buldhana News: 40 हजार रुपयांसाठी 6 तास मृतदेह अडवून ठेवला, दवाखान्यात काय घडलं?
- Wednesday April 9, 2025
- Written by Rahul Jadhav
रुग्णालय प्रशासनाने चाळीस हजार रुपये बिल बाकी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं. पैसे भरा आणि मृतदेह ताब्यात घ्या असं रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याचा दावा इंगळे कुटुंबियांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Car Fire : पेटत्या कारच्या काचा फोडल्या अन् चौघांना वाचवलं, उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?
- Sunday December 22, 2024
- Written by NDTV News Desk
महादेव फंड यांनी प्रसंगावधान दाखवत कारच्या खिडकीच्या काचा फोडून कारमधील महिला आणि पुरूषांना ओढून बाहेर काढलं.
-
marathi.ndtv.com
-
निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केला मग नदीत फेकले
- Sunday October 6, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या मुलींचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.