Chhatrapati Sambhajinagar Crime
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Crime News: गरोदर मातांच्या पोषण आहारावर डल्ला! इस्लाम पार्टीच्या नेत्याचा कारनामा; रेशनिंगचा काळाबाजार उघड
- Monday June 15, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
या कारवाईत रेशनिंगचे धान्य आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे वाहन असा एकूण १७ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्यासोबत धार्मिक स्थळी अश्लील चाळे; छत्रपती संभाजीनगरातील संतापजनक घटना
- Thursday June 11, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: भयंकर घटनेने महाराष्ट्र हादरला! परिस्थिती सुधारली अन् भावकीच्या नजरेत खुपलं, आधी जागा शोधली मग...
- Tuesday June 9, 2026

चुलत भावानेच आपल्या सख्या चुलत भावाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित संजय बन्सोड या नराधमाने राजू रामू बन्सोड या तरुणाचा अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
500 रुपयांसाठी खून? 'टपका रे टपका' रिलमुळे हत्येची केस उलगडली; भाजी विक्रेत्याच्या वेशात पोलिसांची मोठी कारवाई
- Thursday May 28, 2026
- Reported by Mosin Shaikh, Written by Meenal Dinesh Gangurde
छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरातील विटावा शिवारात आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या खुनाचा थरारक उलगडा करण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना मोठं यश आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: आधी हसून-खेळून फोटो काढले, मग चाकूने सपासप वार करून मित्राचा खेळ खल्लास !
- Wednesday April 22, 2026
- Written by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Murder Case: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! हायकोर्ट वकिलाची बीड बायपासवर निर्घृण हत्या
- Thursday April 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाचे वकील मिथुन भास्कर यांची बीड बायपास परिसरातील गांधेली फाट्याजवळ निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sambhajinagar News : 'तो' फोनवर बोलत होता, तिघांनी घेरलं; संभाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर संतापजनक प्रकार
- Wednesday April 15, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
छत्रपती संभाजीनगर येथून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगरमधील सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहत आहे.
-
marathi.ndtv.com
-
संभाजीनगरमध्ये 2 मुलांच्या आईची भररस्त्यात हत्या; चुलत दिरासोबतच्या लग्नानंतर 'त्या' एका निर्णयाने घात झाला !
- Thursday April 9, 2026
- Reported by Mosin Shaikh, Edited by Onkar Arun Danke
Chhatrapati Sambhajinagar Murder: छत्रपती संभाजीनगरमधील करमाड परिसरात आज (गुरुवार 9 एप्रिल 2026) एका थरारक घटनेने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 'पोलिसांची चोरांना साथ..', 23 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, चिठ्ठीतून धक्कादायक कारण उघड
- Saturday April 4, 2026

आर्थिक संकटात अडकल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत्यूआधी त्याने हातात औषधाची बॉटल घेऊन सेल्फी काढली अन् सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: रस्त्यावर भयंकर दृश्य.. जखमी तरुण, गुप्तांग कापलेलं; रक्तरंजित घटनेने महाराष्ट्र हादरला
- Sunday March 29, 2026
- Written by Mosin Shaikh
हल्लेखोरांनी तरुणाला रस्त्यावरून निर्जनस्थळी नेऊन त्याच्या गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले. सीताराम आसाराम आळंजकर जखमी व्यक्तीचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
C. Sambhajinagar : युट्यूबवरुन प्रशिक्षण, महागडी-परदेशी उपकरणं; छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठं रॅकेट उघड
- Sunday March 22, 2026

या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा
- Monday March 16, 2026

Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रील स्टार विशाल राठोडने 50 लाखांच्या वादातून निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांची गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह जंगलात गाडला होता, जो 40 दिवसांनी पोलिसांनी शोधून काढला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shocking News: क्रुर घटनेने महाराष्ट्र हादरला! घरामध्ये लिंगनिदान, सासरच्यांनी विवाहितेला दिल्या नरकयातना
- Friday March 13, 2026

तोतया डॉक्टरच्या टोळीने तीचं पोट दाबून बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी जालन्याहून चक्क 'तोतया' डॉक्टरांची टोळी बोलावण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: पार्किंगचा वाद.. टोळक्याने गर्भवती महिलेसह पतीला घेरलं, पुढे भयंकर घडलं; संभाजीनगरमध्ये खळबळ
- Thursday February 26, 2026
- Reported by Mosin Sheikh, Written by Gangappa Pujari
या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून ४ जणांना अटक करण्यात आली.