Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse
- All
- बातम्या
-
मोठी बातमी : शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटेला अटक
- Thursday September 5, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jaydeep Apate Arrest : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
'शिवविचारांचा पाईक असणा-या कोणालाच ते मान्य होणार नाही' उदयनराजेंनी दिला कुणाला इशारा?
- Friday August 30, 2024
- Written by Onkar Arun Danke
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या विषयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
- marathi.ndtv.com
-
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी!
- Thursday August 29, 2024
- Written by Onkar Arun Danke
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) रोजी कोसळला. या घटनेवर राज्यभर संतापाचं वातावरण आहे.
- marathi.ndtv.com
-
'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?
- Thursday August 29, 2024
- Edited by Onkar Arun Danke
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज (गुरुवार, 29 ऑगस्ट) बीडमध्ये पोहोचली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला.
- marathi.ndtv.com
-
'शरद पवारांना हे शोभत नाही,' पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- Wednesday August 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) कोसळला. या घटनेनंतर विरोधक आणि सत्तारुढ आमने-सामने आले आहेत
- marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राला लाज आणली, महाराजांच्या पवित्र स्थळी 'झेंड्या'वरुन खेचाखेची
- Wednesday August 28, 2024
- Written by NDTV News Desk
इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्या व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावाशी मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राजकोट किल्ल्यावर आज महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे पक्ष भिडले.
- marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीचा सरकारविरोधात एल्गार, 1 तारखेला मुंबईत... उद्धव ठाकरेंनी केली घोषणा
- Wednesday August 28, 2024
- Written by Onkar Arun Danke
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या प्रकरणाचं राजकारण चांगलंच तापलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'मुंबईतले स्मारक होत नाही, त्या आधी महाराजांचा सर्वात उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारणार'
- Tuesday August 27, 2024
- Written by Rahul Jadhav
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत छत्रपतींचा सर्वात मोठा पुतळा याच राजकोटवर उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?
- Tuesday August 27, 2024
- Written by NDTV News Desk
शिवरायांच्या पुतळ्याचं 3 वर्षांचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्यात आलं. इतक्या कमी कालावधीत पुतळ्याचं बांधकाम कसं आणि का पूर्ण करण्यात आलं हा सवाल उपस्थित केला जात आहे.