Chiplun
-
{
- All
- बातम्या
-
Ratnagiri News: रात्रीच्या अंधारात शिवनदी पात्रात भयंकर घडलं, रत्नागिरीतील चिपळूणमध्ये खळबळ!
- Sunday July 12, 2026
- Written by Naresh Shende
चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली. चालक कार रिव्हर्स घेत असताना मोठी दुर्घटना घडली.
-
marathi.ndtv.com
-
Chiplun News: चिपळूणमध्ये जंगलातून लोकवस्तीत आली एक रहस्यमय आकृती! कॅमेऱ्यात फोटो कैद, सत्य समजताच सगळेच थक्क
- Friday June 12, 2026
- Written by Shreerang
Chiplun News: कोकणातील चिपळूण शहरात अतिशय दुर्मीळ घटना घडली, यामुळे स्थानिक देखील थक्क झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: चिपळूणमध्ये HDFC बँकेचा कर्मचारी बेपत्ता,चार पानी पत्र लिहून ऑफिसमध्ये उडवली खळबळ
- Saturday May 23, 2026
- Written by Naresh Shende
चिपळूण शहरातील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेला 33 वर्षीय तरुण कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीत धावणार चिपळूण-दिवा मेमू स्पेशल; पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Friday April 24, 2026
- Written by Gangappa Pujari
जादा विशेष गाड्या चालवण्याची मागणी होत असतानाच रेल्वे प्रशासनाने चिपळूण-दिवा मेमू स्पेशल जाहीर केली. त्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri Crime: भाजप कार्यकर्त्याचे दुष्कृत्य.. अल्पवयीन मुलगी गर्भवती; रत्नागिरीतील संतापजनक प्रकार
- Monday January 19, 2026
- Written by Gangappa Pujari
चिपळूण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: TWJ कंपनीच्या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले! चिपळूणमध्ये फसवणुकीचा मोठा प्रकार उघड
- Tuesday September 23, 2025
- Written by Rahul Jadhav
टीडब्ल्यूजे कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जास्त परतावा देते, असे सुरुवातीला सांगण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला, वाहतूक ठप्प; गावी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल
- Sunday August 24, 2025
- Written by Gangappa Pujari
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, उपअभियंता अरुण मुळजकर, ज्युनिअर इंजिनिअर महेश वाजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
-
marathi.ndtv.com
-
जोशी बाईंना फिरण्याची आवड, टूर प्लानिंग करणाऱ्यानेच केला घात; 48 तासात मृत्यूचं गूढ उलगडलं!
- Sunday August 10, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
काही दिवसांपूर्वी त्या सिंगापूरला जाऊन आल्या होत्या, त्या हैद्राबादला जाण्याचा प्लान करीत होता. त्या दरम्यान हा भयंकर प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri : कोकणातील सेवानिवृत्त शिक्षिकेचा घरातच संशयास्पद मृत्यू, पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
- Thursday August 7, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Ratnagiri Chiplun murder case : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृतदेह घरातच पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: चिपळुणात पहिल्यांदाच आढळला आफ्रिकन ‘ब्लॅक हेरॉन’, भारतातील पहिलीच नोंद
- Wednesday August 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Black Heron – Egretta ardesiaca हा मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत आढळणारा निवासी पक्षी आहे. सेनेगल, सुडान, केनिया, तंजानिया, मोजांबिक आणि मॅडगास्कर हे त्याचे नैसर्गिक अधिवास आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का! निष्ठावंत शिवसैनिकाने साथ सोडली
- Sunday May 11, 2025
- NDTV
नुकताच चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून तालुकाप्रमुख विनोद झगडे यांचा पद आणि सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ना जागा वाटप ना चर्चा! तरीही शिंदेंच्या शिलेदाराने घोषित केली स्वत:ची उमेदवारी
- Tuesday August 6, 2024
- Written by Rahul Jadhav
चिपळूणमध्ये नुकताच शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा झाला. हा मेळावा गाजवला तो उपनेते आणि माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी. मागील निवडणुकीत सदानंद चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी पराभव केला होता.