Cidco Housing Price
- All
- बातम्या
-
CIDCO News: निवडणुकीआधी मोठं गिफ्ट! सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? वाचा मोठी अपडेट
- Thursday October 30, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सिडको घरांच्या दरांबाबत अधिकृत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: 'सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करा', CM समोर लॉटरी विजेत्यांनी काय केले, फडणवीसांचे आश्वासन काय?
- Sunday September 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावर आता पुढच्या पंधरा दिवसात तरी निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार? शिंदेंचा एक आदेश अन् लॉटरीधारकांच्या आशा पल्लवीत
- Sunday April 20, 2025
- Written by Rahul Jadhav
घराच्या किंमती 30 ते 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे. ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा
- Sunday April 13, 2025
- Written by Rahul Jadhav
सिडकोच्या 26,000 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी 21,399 जण लॉटरीसाठी पात्र ठरले होते. त्या पैकी जवळपास 19 हजार 518 जणांना आपल्या पसंतीचे घर मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO News: सिडकोचा घरांच्या किंमती कमी करण्यास नकार, आता राज ठाकरेंची एन्ट्री होणार?
- Wednesday April 2, 2025
- Written by Rahul Jadhav
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सिडकोच्या घरांच्या किंमती कमी व्हाव्या यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी साखळी आंदोलनही नवी मुंबईत केलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
CIDCO Lottery : सिडकोची 'परवडणारी' घरे सर्वसामान्यांना परवडेना! घरांच्या किमती पाहून ग्राहकांना फुटला घाम!
- Thursday January 9, 2025
- Written by NDTV News Desk
सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले.
-
marathi.ndtv.com
-
सिडकोच्या घरात राहणाऱ्या नागरिकांना मोठी भेट, संजय शिरसाट यांची मोठी घोषणा
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिडकोच्या या निर्णयामुळे 50 मीटरच्या आतील घराची विक्री किंवा पुनर्विकास करताना कोणतेही ट्रान्सफर चार्जेस भरावे लागणार नाहीत. तसेच 100 मीटरच्या घरांसाठी नाममात्र चार्जेस भरावे लागणार आहेत, अशी माहिती सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिली आहे.