Coastal Road
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! कोस्टल रोडच्या वापरासाठीच्या वेळेत बदल
- Friday September 20, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. हा रस्ता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.
- marathi.ndtv.com
-
मरीन ड्राइव्हवरून आता थेट वांद्र्याला पोहोचा 12 मिनिटांत, कसा आहे नवा रोड? आज उद्घाटन
- Thursday September 12, 2024
- Written by Rahul Jadhav
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मार्गाचे उद्घाटन करतील. बिंदू माधव चौकातून हा मार्ग वाहतूकीसाठी खुला केला जाईल. या मार्गामुळे मरिन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या बारा मिनिटात पूर्ण करता येणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'NDTV मराठी'चा इम्पॅक्ट; कोस्टल रोडवरील प्रवाशांचा तो संभ्रम दूर
- Tuesday June 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Pravin Vitthal Wakchoure
कोस्टल रोडवर वरळी आणि हाजी अली येथे जाण्यासाठी बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक अशी नावे देण्यात आली होती. मात्र वरळी आणि हाजी अली अशी नावं दिली नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.
- marathi.ndtv.com
-
ही वाट दूर जाते, पण कुठे? कोस्टल रोड खुला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाहनांचा 'स्पीड' कमी
- Tuesday June 11, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav
मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. मात्र प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.
- marathi.ndtv.com
-
Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे
- Tuesday June 11, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Coastal Road: इंधन बचतीसोबतच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये मुंबई कोस्टल रोड महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला
- Monday June 10, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
मुंबई कोस्टल रोडचा (Dharmaveer Swarajya Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj) दुसरा बोगदा 10 जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबई कोस्टल रोडसाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार? काय आहे कारण
- Thursday May 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत येण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काय आहे कारण?
- marathi.ndtv.com
-
Coastal Road Tunnel: 12,000 कोटी रुपयांचा खर्च, तरीही कोस्टल रोडच्या बोगद्याला का लागली गळती?
- Wednesday May 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Coastal Road Tunnel: सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करून मुंबई कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात आले आहे. तीन महिन्यांपूर्वीच या रोड लोकार्पण करण्यात आले आहे. पण या बोगद्यामध्ये गळती होत असल्याचे दिसत आहे.
- marathi.ndtv.com
-
मुंबईचा वेगवान विकास आणि सुखी जीवनमानासंदर्भात सांगोपांग चर्चा, चर्चासत्रात महापालिका आयुक्तांचाही सहभाग
- Wednesday May 22, 2024
- Shreerang Madhusudan Khare
मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘मेकिंग मुंबई अ लिव्हेबल, मॉडर्न सिटी’ नावाच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे देखील सहभागी झाले होते.