Congress Bjp
- All
- बातम्या
-
अपक्ष अन् बंडखोरासाठी तगडी फिल्डिंग! भाजपने डाव टाकला; 'या' 8 नेत्यांकडे मोठी जबाबदारी
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
एक्झिट पोलने महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांची झोप उडवली असून अपक्ष आणि बंडखोरांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी आता जोरदार फिल्डिंग सुरु झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
'जाहीर माफी मागा अन्यथा', विनोद तावडेंची राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंंना नोटीस!
- Friday November 22, 2024
- Written by Gangappa Pujari
विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
- marathi.ndtv.com
-
Solapur Politics : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे भाजपची बी टीम; ठाकरे गटाचा नेता भडकला
- Wednesday November 20, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असं आवाहन देखी शरद कोळी यांना केली आहे.
- marathi.ndtv.com
-
प्रियांका गांधींच्या रॅलीत तुफान राडा! काँग्रेस- भाजप कार्यकर्ते भिडले; राजकारण का तापलं?
- Sunday November 17, 2024
- Written by Gangappa Pujari
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रोड- शो दरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले ज्यानंतर हा सगळा राजकीय राडा झाला
- marathi.ndtv.com
-
निवडणूक आयोगाची नड्डा आणि खरगेंना नोटीस, 18 तारखेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
- Saturday November 16, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
22 मे 2024 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांना काबूत ठेवावे आणि सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश दिलेले होते.
- marathi.ndtv.com
-
बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का? पंतप्रधानांचा काँग्रेसला सवाल
- Sunday November 10, 2024
- NDTV
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेतल्या. शनिवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
- marathi.ndtv.com
-
BJP Manifesto 2024 : अमित शाहांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?
- Sunday November 10, 2024
- Written by NDTV News Desk
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भाजपचे संकल्पपत्र (BJP Manifesto 2024) प्रसारित करण्यात आलं.
- marathi.ndtv.com
-
विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, काँग्रेस अन् भाजपकडून कोण उतरणार मैदानात?
- Wednesday October 30, 2024
- Written by NDTV News Desk
काँग्रेसकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यभरात सभा होणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
CSDS Report- पायाभूत सुविधा आणि योजनांमुळे महायुतीला कौल?
- Monday October 28, 2024
- NDTV
गेल्या अनेक वर्षात बघायला मिळाली नव्हती अशी चुरशीची निवडणूक यंदा पाहायला मिळेल असे भाकीत वर्तवले जात आहे. जिंकणार कोण? महायुती का महाविकास आघाडी असा प्रश्न सर्वसामान्य मतदार, पत्रकार आणि राजकीय घडामोडींमध्ये रस असलेली मंडळी एकमेकांना विचारून उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
- marathi.ndtv.com
-
Haryana Elections Results 2024 हरियाणातील काँग्रेसच्या धक्कादायक पराभवाची 5 प्रमुख कारणं कोणती?
- Tuesday October 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Haryana Election Results 2024 : हरयणामध्ये दहा वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत येणार, भाजपाचा सूपडा साफ होणार असा अंदाज होता पण प्रत्यक्ष निकाल वेगळेच लागले.
- marathi.ndtv.com
-
हरियाणात भाजपाच्या विजयातील सर्वात मोठा फॅक्टर कोणता? एका गोष्टीमुळे बदललं चित्र
- Tuesday October 8, 2024
- Written by Onkar Arun Danke
Haryana Election Results 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकांचे कल समोर येताच अनेक निवडणूक विश्लेषकांची धांदल उडाली.
- marathi.ndtv.com
-
नंदुरबारमध्ये उलथापालथ! भाजप- राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे राजीनामे, काँग्रेसमध्ये इनकमिंग
- Saturday October 5, 2024
- Written by Rahul Jadhav
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
- marathi.ndtv.com
-
'थोरातांना 7 वेळा संधी दिली, मला एकदा संधी द्या'संगमनेरची लढत ठरली!
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा विधानसभा मतदार संघ आहे. या मतदार संघातून ते तब्बल 7 वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
- marathi.ndtv.com
-
आमच्यासोबत असाल तर....! मेहुण्यांना अशोक चव्हाणांनी सल्ला दिला का इशारा ?
- Tuesday September 17, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
खतगावकर यांची सून, मीनल खतगावकर यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे कळते आहे.