Congress Candidate
- All
- बातम्या
- फोटो
-
दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात
- Friday December 13, 2024
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
वडिलांना मुख्यमंत्री बनवण्याचा मुलीने बांधला चंग, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
- Monday November 11, 2024
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. 100 हून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Assembly : लेक की राजकीय शिष्य? अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोणाचा 'जयजयकार'
- Saturday November 9, 2024
चव्हाण परिवारातील डॉ. शंकरराव चव्हाण,अशोक चव्हाण, सौ. अमिता अशोक चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता श्रीजया अशोक चव्हाण इथून विधानसभेत आपले नशीब आजमावत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सांगलीत पुन्हा ट्वीस्ट! खासदार विशाल पाटलांचा मोठा निर्णय? कोणाचं टेन्शन वाढणार?
- Tuesday November 5, 2024
सांगली विधानसभा मतदार संघातून जयश्री पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी थेट अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
सांगली पॅटर्न काँग्रेसवरच उलटणार? 'त्या' मतदार संघात मोठी घडामोड
- Friday November 1, 2024
जयश्री पाटील यांनी घेतलेल्या या भूमीकेमुळे काँग्रेसलाच आता सांगली पॅटर्नचा सामना करावा लागणार आहे. सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेसची चांगली ताकद आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress Candidate List : काँग्रेसची चौथी यादी जाहीर; आधीच्या दोन उमेदवारांची नावे बदलली
- Sunday October 27, 2024
Congress Candidate List : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर याच मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमर पाटील यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Congress Candidate List : 'पक्षानं निर्णय बदलवा', तिसऱ्या यादीत नाव येताच काँग्रेसमधील नाराजी उघड
- Sunday October 27, 2024
राज्यात 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं तिसरी यादी शनिवारी रात्री जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 16 उमेदवारांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
विधानसभेच्या रिंगणात 'हा' उमेदवार सर्वात लहान वयाचा ? सर्वात जास्त वय कुणाचे?
- Friday October 25, 2024
उमेदवार आपले प्रतिज्ञापत्र दाखल करत आहेत. त्यातून त्यांची संपत्ती किती? त्यांच्यावर गुन्हे किती? त्यांचे शिक्षण, वय या गोष्टी मतदारांना समजत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?
- Thursday October 24, 2024
Maharashtra Vidhansabha Elections, Congress candidate first list : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार, जिंकला नाही पण काँग्रेसचा उमदेवार पाडला
- Wednesday October 9, 2024
हरियाणातील एक विधानसभेची अशीही जागा आहे, तीथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट काँग्रेसचाच उमेदवार पाडण्याला हातभार असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
माढ्यामध्ये तिढा? राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा दावा, कोणी दिलं आव्हान?
- Thursday August 29, 2024
विद्यमान आमदार बबन शिंदे हे राष्ट्रवादीचेच आहेत. मात्र त्यांनी राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. अशात या मतदार संघावर आता काँग्रेसने दावा केला आहे.