Crime In Pune
- All
- बातम्या
-
Pune Crime : पुण्यातील चोरांची चर्चा! महादेवाचा घेतला आशीर्वाद अन् दानपेटीतील पैसे केले लंपास
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
मात्र पुण्यातील चोरट्याने मात्र कशाची भीती, तमा न बाळगता देवाचा आशीर्वाद घेऊन त्याच्याच दानपेटीतून चोरीचा 'श्रीगणेशा' केल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Exclusive: मुस्लीम कुटुंबावर बहिष्कार, अनेकांनी गाव सोडलं, व्यवसायही ठप्प, कारण काय?
- Wednesday July 9, 2025
- Written by Rahul Jadhav
पौड गावात माथेफिरुनं मंदिरात विटंबना केल्यानंतर गावातल्या हिंदू संघटनांनी मोर्चा काढला. मात्र गावात कुठलीही हिंसा झाली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यात मुस्लीम कुटुंबांच्या घरांवर बहिष्कार, अनेकांना भाड्यानं घरंही मिळेना; नेमकं काय आहे प्रकरण?
- Wednesday July 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
पुणे जिल्ह्यातील एका मंदिरात मानसिकदृष्ट्या अस्थिर तरुणाच्या कृत्यानंतर अनेक मुस्लीम कुटुंबांनी त्यांचं भाड्याचं घर सोडल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ज्वेलरीच्या दुकानावर मालकाचाच दरोडा, हातावर पोट असणाऱ्यांना नाहक झटका, प्रकरण काय?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
राजेश्री स्वामी नावाच्या महिला ज्या एका हॉटेल मध्ये कामाला जातात. त्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे त्या अपंग झाल्या. तेव्हा त्यांनी अर्धा तोळं सोनं तारण ठेवलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: ऑस्ट्रेलियाचा डॉक्टर, 3 हजार महिला, 1 गळाला लागली, 3 कोटींना फसली, मेट्रोमोनियल साईटवरचा भयंकर प्रकार
- Thursday June 26, 2025
- Written by Rahul Jadhav
आपल्याला तोंडाचा कॅन्सर झाला आहे असं त्याने सांगितलं. शिवाय आपली तब्बेत सतत खालावत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्या महिले सोबतचा संपर्क कायमचा बंद केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra NEET Exam Murder: नीट अभ्यास करेन, एक संधी द्या; मारू नका! साधनाची हृदय पिळवटणारी विनवणी, तरी हैवान थांबला नाही
- Thursday June 26, 2025
- Written by Shreerang
Maharashtra NEET Exam Murder:सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही घटना घडली होती. साधना ही अत्यंत हुशार मुलगी होती. तिला दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले होते आणि ती डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहात होती.
-
marathi.ndtv.com
-
Cidco Corruption : लाचखोरीत अडकलेल्या अधिकाऱ्याकडे लाच मागितली, सिडको कर्मचारी अटकेत
- Saturday June 21, 2025
- Reported by Rahul Kamble
Corrupt Cidco Employees Union President Arrested : सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र हिरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) शुक्रवारी रात्री सापळा रचून रंगेहाथ पकडले.
-
marathi.ndtv.com
-
Karad Doctor AI Obscene Video : कराडमधील नामांकीत महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ बनवले, कॅन्सरग्रस्त आरोपी सापडला
- Wednesday June 11, 2025
- NDTV
पोलिसांत महिला डॉक्टरने तक्रार केली असता पोलिसांनी व्हॉटसअप ग्रुपमधील व्हिडीओंच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा केले. त्यावरून त्यांनी व्हिडीओ कुठून आलेत याचा तपास सुरू केला आणि आयपी अॅड्रेस शोधून काढला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Fraud: पुणेकरांनो सावधान! 5 महिन्यांत 21 जण ‘डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात! कोट्यवधींची फसवणूक
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Digital Arrest Cases: पुण्यात या वर्षी केवळ पाच महिन्यांत 21 लोकं अशा डिजिटल फसवणुकीचा बळी ठरले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: स्वत:च्याच दुकानात दरोड्याचा बनाव...सराफ व्यापाऱ्याने गावकऱ्यांना लुटलं; कोट्यवधी रुपये बुडाले
- Sunday June 8, 2025
- Written by Gangappa Pujari
विष्णू दहिवाल फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत.मा त्र याच धायरी गावातील नागरिक तो आसपास फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई करत नसल्याचे सांगतात.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: मुलगी झाली म्हणून विवाहितेला 15 दिवस उपाशीपोटी डांबलं, पुढे जे काही घडलं ते...
- Saturday June 7, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणी बीड पोलिसांनी पती निहाल चंदनशिवे, सासू निर्मला, सासरे अरुण चांदशिवेसह दीरावर गुन्हा दाखल केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
फिर्यादीसह भाऊ सुनील कोलते, धर्मराज कोलते, मलिनी कोलते, सारीका यादव, निलेश यादवसह पती योगेश यादव असे सर्व नातेवाईक हजर होते.