Crime News Jalna
- All
- बातम्या
-
Crime News : जालन्यात क्रीडा प्रबोधिनीतील 4 विद्यार्थिनींचा विनयभंग, क्रीडा शिक्षकाला बेड्या
- Tuesday July 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
जालना शहरातील या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात. याच ठिकाणी प्रमोद खरात हा क्रीडा शिक्षक आणि व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.
-
marathi.ndtv.com

Crime News : चोरीच्या कारने राज्यातील 3 जिल्ह्यात 7 चोऱ्या; कारवरील स्टिकरमुळे बचावले, पोलिसांची झोप उडाली
- Monday July 21, 2025
- Edited by NDTV News Desk
"चोरीचा मामला अन हळू हळू बोंबला"... असं म्हणण्याची वेळ आता जालना, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलिसांवर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime News: कार्यकारी संपादकाच्या मुलाचं अपहरण करुन उकळली खंडणी, जालन्यातील खळबळजनक घटना
- Tuesday July 15, 2025
- Written by NDTV News Desk
Jalna News : शहा यांनी पाहणी केल्यानंतर ती रक्कम मुलाच्या बँक खात्यात व त्याच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने कृष्णा सहाणे नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : संतापजनक! मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने कुटुंबाला बेदम मारहाण
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
Jalna Crime News : मुलीची छेड काढल्याने तिचे कुटुंबीय जाब विचारण्यासाठी गेले होते. जाब विचारताच समोरील व्यक्तीने मारहाण करण्यास सुरुवात केली. छेड काढणारे वाळू माफीया असल्याची माहिती समोर येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: पुढारी, विवाहित महिला अन् शरीरसंबंध, 'त्या' व्हिडीओमुळे 'या' पक्षाचा जिल्हाध्यक्ष अडचणीत
- Wednesday June 25, 2025
- Written by Rahul Jadhav
महिलेने ही मोहन आपल्या बरोबर लग्न करेल असा विश्वास ठेवला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखून तो त्या महिलेवर वारंवार अत्याचार करत होता.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News: 1 लाखाचे 6 कोटी, पैशाचा पाऊस, आमिष दाखवलं, निर्माता फसला पण भोंदूबाबा अडकला
- Wednesday June 18, 2025
- Written by Rahul Jadhav
तिथे आणखी भयंकर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. भोंदू बाबाच्या घरात त्यावेळी मुंबईतील निर्माता आढळून आला.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News : अतिवृष्टी अनुदानात कोट्यवधींचा घोटाळा, अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
- Thursday June 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Jalna News : जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यात तहसीलदारांचे लॉगिन, पासवर्डचा गैरवापर करून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिटचे अनुदान हडप केल्याचा प्रकार समोर आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Jalna News : महादेवाच्या दर्शनासाठी निघाले, दुसऱ्या दिवशी शेततळ्यात तरंगत होते तिघांचे मृतदेह; जालन्यातील जोशी कुटुंब धक्क्यात
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
जोशी कुटुंबातील तिन्ही मुलं महादेव मंदिरात जातो सांगून घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime: चार दिवसांपासून बेपत्ता, आता थेट मृतदेह सापडला; जालन्यात खळबळ
- Tuesday May 27, 2025
- Written by Gangappa Pujari
अमोलच्या हत्या करणाऱ्या संशयित आरोपीना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime : दुचाकी चोराला शोधायला गेले, घराच्या मागे सापडला 10 लाखांचा गांजा; पोलिसही चक्रावले
- Wednesday May 21, 2025
- Written by NDTV News Desk
जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चार महिलांसह तीन आरोपींनी हल्ला केला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.