Crime News Pune
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Pune News:'आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो', तरुणाने इन्स्टावर पोस्ट टाकली, त्यानंतर पोलीसांनी जे केलं ते...
- Monday October 20, 2025
- Written by Rahul Jadhav
सोशल मीडियावर 'दादागिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहीजे अशी नागरिकांची मागणी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pimpri Chinchwad: गुगल मॅपच्या मदतीने घरफोडी, पोलिसांचाही स्मार्ट तपास; दोघांना अटक
- Monday October 20, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आनंद सिंग पर्वत सिंग सरदार आणि गुरुदीप आनंद अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी चोरी करण्यासाठी विशेष नियोजन केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : हिंजवडीत अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर खुनी हल्ला; पिझ्झा कटर, काटा-चमच्याने जबर मारहाण
- Monday October 20, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
हिंजवडी जुना जकात नाका परिसरातील 'बेलबॉटम' हॉटेलमध्ये ही घटना घडली. 5 ते 6 जणांनी अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला केला.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुणे हादरलं! महिलेला बाईकवर लिफ्ट दिली..नंतर झुडपात नेऊन अत्याचार केला, पोलिसांनी 100 हून अधिक CCTV तपासले अन्
- Sunday October 19, 2025
- Written by Naresh Shende
Pune Crime News Today : पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: दिवाळीच्या प्रमोशनसाठी 'ती' स्टाईल केली अन्... थेट पोलिसांनी बोलवले! रिल्स स्टारसोबत काय घडले?
- Wednesday October 15, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवडमध्ये एका रिल्स स्टारला फटाक्यांच्या दुकानाचे 'हटके' परंतु 'गुन्हेगारी' प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या पद्धतीने प्रमोशन करणे चांगलेच महागात पडले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: लॉजवर प्रेयसीचे बर्थडे सेलिब्रेशन, नंतर त्याच चाकूने गळा कापला, पुण्यात रक्तरंजित थरार!
- Sunday October 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune Crime: आरोपी दिलावर सिंग याने तिचा वाढदिवस साजरा केला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने मेरीची हत्या केली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील उच्चशिक्षित IT इंजिनियर, बँक कर्मचारी दहशतवादी गटात सहभागी! ATS नं उधळला मोठा कट
- Friday October 10, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Pune Terror Module Busted: महाराष्ट्र एटीएसने (ATS) पुणे शहरात धडक कारवाई करत टेरर फंडिंग नेटवर्कशी संबंधित 18 जणांना ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: चमडी गल्लीतील स्वप्नीलसह अमित बहादूरकरला उचलले, बंडू आंदेकर गँगला मोठा हादरा!
- Friday October 10, 2025
- Written by Naresh Shende
Pune Bandu Andekar Gang Crime News : पुणे शहरात आंदेकर टोळ्यांनी गँगवार सुरु केल्याने पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. आंदेकर टोळीतील आरोपींनी 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या केली होती.