Csmt
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Mumbai Metro 3: मुंबईतील नवीन लँडमार्क; पाहा सीएसएमटी मेट्रो स्टेशनचा फर्स्ट लूक
- Monday September 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सीएसएमटी स्टेशनच्या आत प्रशस्त कॉनकोर्स, पॉलिश केलेले ग्रॅनाइट मजले आणि उंच छत आहे. प्रवाशांसाठी एस्कलेटर, लिफ्ट आणि दृष्टिहीन प्रवाशांसाठी टॅक्टाइल गाईडिंग स्ट्रिप्स देण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CSMT स्थानकातील एक प्लॅटफॉर्म 3 महिने बंद; प्रवाशांची मोठी अडचण होणार
- Saturday September 27, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रेल्वे भूमी विकास प्राधिकरण (RLDA) मार्फत CSMT पुनर्विकास प्रकल्पासाठी तब्बल 2450 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या कामांतर्गत सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक उभारण्यात येणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Thane-CSMT Metro: ठाण्याहून थेट CSMT मेट्रोनं गाठा; घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार, 21 लाख प्रवाशांना दिलासा
- Thursday September 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Thane Metro: ज्या थेट प्रवासाची अनेक वर्षे प्रतीक्षा होती, तो ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मेट्रो प्रवास लवकरच सत्यात उतरणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Maratha Reservation Protest: CSMT स्टेशनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना काढा, हायकोर्टाचे निर्देश
- Monday September 1, 2025
- Written by Shreerang
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायलय 2 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आपला फैसला सुनावणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
CSMT कडे जाणारे सर्व मार्ग बंद! दक्षिण मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल, घराबाहेर पडण्याआधी 'हे' वाचा
- Monday September 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maratha Morcha Mumbai Traffic Changes Update: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर मराठा बांधवांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईची लाईफलाईन थांबली! ठाणे-सीएसएमटी वाहतूक ठप्प; हार्बर सेवाही कोलमडली
- Tuesday August 19, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai Rains: रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि रुळांवर पाणी साचल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai to Nanded Vande Bharat : मुंबई-नांदेड वंदे भारत स्टेशनचा 7 जिल्ह्यांना फायदा; 10 स्टेशन्सचा समावेश
- Thursday July 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Nanded to Mumbai Distance : 26 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई ते हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनादिवशी एक विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: लोकलमध्ये मदतीचा बहाणा, 15 दिवसाच्या लेकराला सोडून आई फरार!
- Wednesday July 2, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by Gangappa Pujari
बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सदर महिलेचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके तयार केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Railway Accident : मुंब्रा लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू, 9 गंभीर जखमी प्रवाशांची यादी आली समोर
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यातील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. यातील एका प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तर तीन प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
CSMT-अंबरनाथ लोकलच्या दिव्यांग डब्यात महिलेला बेदम मारहाण, खिडकीजवळ बसण्यावरुन वाद; धक्कादायक Video
- Tuesday May 20, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पुरुष प्रवाशांकडून महिला प्रवाशाला मारहाण करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
ATM in Train : प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे; रेल्वेची जबरदस्त सुविधा
- Wednesday April 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ATM in Train : मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एक एटीएम मशीन लावण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स्ट रोड स्थानकापर्यंत; लोकल ट्रेनच्या वाहतुकीत का होणार बदल?
- Wednesday July 31, 2024
- Written by NDTV News Desk
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
मेगाहाल होणार, आज सीएसएमटी स्थानकातून सुटणार नाही एकही लोकल
- Saturday June 1, 2024
- Written by Rahul Jadhav
शनिवारी रात्री 12:30 वाजल्यापासून मेगाब्लॉक सुरु होणार आहे. तो रविवारी दुपारी 12:30 वाजता समाप्त होणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान CSMT स्थानाकावरून एकही गाडी सुटणार नाही.