Cyber Police
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Cyber Fraud: महाराष्ट्र पोलिसांचा सायबर चोरट्यांना दणका! 700 कोटींहून अधिक रक्कम गोठवली, तक्रारदारांना कधी मिळणार?
- Thursday June 12, 2025
- Reported by Paras Harendra Dama, Written by NDTV News Desk
रिअल-टाइममध्ये बँका आणि वित्तीय संस्थांशी समन्वय साधते. संशयास्पद व्यवहार आढळताच, संबंधित बँकेला धारणाधिकार किंवा होल्ड ठेवण्याचे निर्देश दिले जातात.
-
marathi.ndtv.com
-
Nagpur News: सावधान! तुमच्या सोशल मीडियावर पोलिसांची 'गरुडदृष्टी', आक्षेपार्ह पोस्ट कराल तर...
- Wednesday May 28, 2025
- Written by Gangappa Pujari
Nagpur Police News: नागपूर पोलिसांनी 24 तास कार्यरत असणारे सायबर मॉनिटरिंग सुरू केले आहे. दरम्यान, काही दोषींवर पोलिसांनी कारवाईही केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Police : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे महत्त्वाचं पाऊल, 50 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती
- Friday April 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत. कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करायला जाल आणि डोक्याला हात मारुन घ्याल
- Friday March 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
HSRP Fraud : लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी सहा बनावट वेबसाइट्स तयार केल्या आहेत. सहायक वाहतूक आयुक्त गजानन ठोंबरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
पुण्याच्या व्यावसायिकाला 4 कोटींचा गंडा घालणारी 'गुडिया' अखेर पोलिसांच्या जाळ्यात
- Thursday December 19, 2024
- Written by NDTV News Desk
10 महिन्यांपासून पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर असलेली गुडिया अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Arrest झालात बँक अकाऊंट होईल रिकामी; गुन्हेगारांची नवी क्लृप्ती, सुशिक्षितांना कोट्यवधींचा गंडा!
- Wednesday September 4, 2024
- Edited by Meenal Dinesh Gangurde
'हाऊस अरेस्ट' (House arrest) या एका नव्या फ्रॉडमुळे नागरिकांमध्ये अक्षरशः दहशत निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुमचं कुरियर आलंय..'ज्येष्ठ नागरिकाला 5 दिवस केलं ब्लॅकमेल करत 1.3 कोटी लुबाडले!
- Saturday June 22, 2024
- Written by Onkar Arun Danke
Cyber Crime : या महिलेला सलग पाच दिवस ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून 1 कोटी 30 लाख रुपये लुबाडण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मित्राशी मस्करी महागात पडली, धुळे पोलिसांकडून दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
- Friday May 24, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
धुळे येथे राहणाऱ्या इम्रान हारुन शेख तरुणाला एक व्हाट्सअॅपद्वारे फोन आला होता. त्याच्याच मित्राने हा फोन केला होता.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! वीज कनेक्शन खंडित होणार सांगत 20 सेकंदात वृद्धाच्या खात्यातून लुटले लाख रुपये
- Sunday April 28, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Kalyan Cyber Crime: तुमच्या घरातील वीज कनेक्शन बंद होणार असे सांगत एका वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्यातून तब्बल 1 लाख 44 हजार रुपये लुटल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.