Dahi Handi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
-
Mumbai E Challan: बेशिस्त गोविदांना दणका! मुंबईत, 10,000 वाहनांवर कारवाई, एका दिवसात 'इतके' कोटी वसूल
- Monday August 18, 2025
- Reported by Paras Dama, Written by Gangappa Pujari
उत्सवाच्या गर्दीला पाहता, वाहतूक सुरळीत राहावी आणि अपघात टाळता यावेत यासाठी पोलिसांनी शहरात अतिरिक्त कर्मचारी तैनात केले.
-
marathi.ndtv.com
-
Dahi Handi 2025 Death : दहीहंडीच्या उत्साहावर काळी सावली, 2 गोविंदांचा मृत्यू, 210 जणं जखमी
- Sunday August 17, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
दहीहंडीच्या दिवशी सकाळपासून पाऊस सुरू होता. त्यामुळे गोविंदा पथकाचा उत्साह अधिक वाढला होता.
-
marathi.ndtv.com
-
Dahi Handi 2025: दहीहंडीचा उत्साह! संभाजीनगरमध्ये 5 मुख्य चौक बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग
- Friday August 15, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
उद्या शनिवारी सायंकाळी हे कार्यक्रम टीव्ही सेंटर, बजरंग चौक, कॅनॉट प्लेस, गुलमंडी अशा विविध भागात पार पडणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Janmashtami 2025: जन्माष्टमीच्या पूजेचा महाउपाय, श्रीकृष्णाचा मिळेल मोठा आशीर्वाद
- Wednesday August 13, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Janmashtami 2025 Puja Tips: जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी भाविक मनोभावे सेवा आणि पूजा करतात. या दिवशी कोणते उपाय केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल? जाणून घेऊया माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Narali Purnima 2025 Holiday: उद्या शाळा कॉलेजना सुट्टी? सरकारने दिली महत्त्वाची माहिती
- Thursday August 7, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Shreerang
Maharashtra 2025 Holiday: 18 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला (दहीहंडी) आणि 06 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pro Govinda League Season 3: प्रो गोविंदाचा थरार सुरू झाला; संघ, बक्षीसे आणि सर्व डिटेल एका क्लिकवर
- Thursday August 7, 2025
- Written by Shreerang
Pro Govinda League Season 3: प्रो गोविंदा लीगचे तिसरे पर्व 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी वरळीतील डोम, एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dahi Handi : राजकारणात 'गोविंदा आला रे आला', ठाकरेंना सलामी, प्रो गोविंदामधून 'जय जवान'चा विषयच संपला!
- Wednesday July 30, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Onkar Arun Danke
दहीहंडीला साहसी खेळांचा दर्जा मिळाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रो गोविंदा स्पर्धेची घोषणा केली होती. ही स्पर्धा यंदा वादात सापडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
दहिहंडी दरम्यान किती गोविंदा झाले जखमी? किती जण गंभीर? आकडेवारी आली समोर
- Wednesday August 28, 2024
- Written by Rahul Jadhav
अनेक गोविंदा हंडी फोडताना जखमी झाले आहेत. त्यातले काही गंभीर आहेत. तर काहींना उपचार करून सोडण्यातही आले आहे. त्याची आकडेवारी आता समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
किती दिवस मेणबत्त्या जाळणार ? एकदा बलात्काऱ्याला जाळून बघा! गोविंदांकडून बदलापूर घटनेचा निषेध
- Tuesday August 27, 2024
- Reported by Akshay Kudkelwar
या भयंकर घटनांचा निषेध सर्वत्र केला जात असून दही हंडी (Dahi Handi 2024) साजरी करत असताना एका गोविंदा पथकानेदेखील या घटनेचा निषेध केला.
-
marathi.ndtv.com
-
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचं बक्षीस
- Tuesday August 27, 2024
- Written by NDTV News Desk
ठाण्याच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्यांना 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.