Delhi Crime
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या!
- Thursday July 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Double Murder: ज्या घरात अनेक वर्षांपासून एक व्यक्ती विश्वासाने काम करत होता, तो केवळ एका रागाच्या भरात इतका क्रूर होऊ शकतो का? हा प्रश्न एका धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 खूनी, 13 वर्ष पोलिसांना चकवा, शहरं बदलली, नाव ही लपवलं, पण शेवटी...
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Murder : तौफिकनं नेहाला गच्चीवरुन का फेकलं? बुरखा घालून का लपला ? प्रत्येक गोष्टीचा झाला खुलासा
- Wednesday June 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Murder Case : ज्या तौफिकला नेहा आपला भाऊ मानून राखी बांधत होती, त्याच तौफिकने तिला पाचव्या मजल्यावरून ढकलून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Murder : बुरख्यात घरी आला तौफिक 'भाईजान', राखी बांधणाऱ्या नेहाला पाचव्या मजल्यावरुन फेकले! कारण काय?
- Tuesday June 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Murder : तौफिक आणि नेहा दोघं एकमेकांना जवळपास 3 वर्षांपासून ओळखत होते. नेहा तौफिकला भाऊ मानत होती. त्याला ती राखी बांधत असे. पण, काही काळापासून तौफिकची नियत फिरली.
-
marathi.ndtv.com
-
Husband Murder : आणखी एक राजा रघुवंशी! दिल्लीची सिंधू बनली सोनम, हनीमून मर्डरपेक्षाही भयंकर प्रकरण
- Saturday June 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Wife kills Husband with Lover : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच दिल्लीमधून असेच एक प्रकरण उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या, सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, राजधानी दिल्लीत खळबळ
- Sunday June 8, 2025
- Written by Gangappa Pujari
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
ग्रेटर नोएडामध्ये Gay App गँगनं केली आणखी एक शिकार, वाचा कसं विणलं जातंय तरुणांभोवती जाळं
- Monday May 19, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gay Datting App Scam : ग्रेटर नोएडातील दादरी पोलिसांनी डेटिंग ॲप वापरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. सं
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terrorist Attack : सर्वोच्च न्यायालयात असं पहिल्यांदाच घडलं, सायरन वाजताच सुप्रीम कोर्ट स्तब्ध झालं
- Friday April 25, 2025
- Shreerang Madhusudan Khare
दुपारी 2:00 वाजता, सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात सायरन वाजला. सायरन ऐकताच न्यायमूर्ती, वकील, याचिकाकर्ते आणि न्यायालयीन कर्मचारी जागेवरच उभे राहीले. या सगळ्यांनी दोन मिनिटे मौन बाळगत श्रद्धांजली वाहिली.
-
marathi.ndtv.com
-
Murder Mystery: एरियाचा भाई होण्याच्या नादात तरुण हत्याकांडात भलताच अडकला, भयंकर सत्य समोर
- Tuesday April 22, 2025
- Written by Rahul Jadhav
रिजवान हा 20 वर्षाचा युवक आहे. त्याला त्याच्या एरियाचा भाई होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने हे काम करण्याची तयारी दर्शवली.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : मध्यरात्री पत्नीच्या खोलीतील पेटीतून येत होता आवाज, पेटी उघडताच घरातील सगळेच हादरले
- Tuesday April 22, 2025
- Written by NDTV News Desk
Crime News : महिलेचा प्रियकर अर्धनग्न अवस्थेत ट्रंकमध्ये लपला होता. त्याला पाहताच कुटुंबातील लोक संतापले आणि त्यांनी प्रियकराला बेदम चोप दिला.
-
marathi.ndtv.com
-
कोट्यवधी संपत्तीच्या मालकीणीचा नाल्यामध्ये मृतदेह, नोजपिनमुळे सापडला सूत्रधार! वाचा कसा लागला छडा
- Friday April 11, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Seema Singh Murder Case: दिल्लीतील छावला नाल्यात 15 मार्च रोजी एका महिलेचा मृतदेह सापडला होता
-
marathi.ndtv.com
-
Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं!
- Thursday April 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
प्रीती तिच्या प्रियकराला 'पती जी' म्हणून हाक मारत असे. एप्रिल 2023 मधील चॅटमध्ये प्रीतीनं त्या व्यक्तीचं नाव 'रिंकूजी' असं सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Crime Story: इंस्टाग्रामवर मैत्री, लंडनवरुन तीनं दिल्ली गाठलं, पण इकडं येताचं भयंकर घडलं
- Thursday March 13, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी तिने कैलाश बरोबर संपर्क केला. त्याला तीने गोव्याला बोलावले. पण आपण तिकडे येवू शकत नाही. तू दिल्ली ये असं त्याने तीला सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलवर अंडरवर्ल्डनं लावले 5000 कोटी, वाचा कसा सुरु होता 'खेळ'
- Saturday March 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल (Champions Trophy 2025 Final) रविवारी होणार आहे. या मॅचकडं क्रिकेट फॅन्स प्रमाणेच सट्टेबाज आणि अंडरवर्ल्डचीही नजर आहे.