Delhi News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Delhi CM : दिल्लीला पुन्हा महिला मुख्यमंत्री मिळणार? कोणाच्या नावांची चर्चा?
- Monday September 16, 2024
- NDTV
महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिला मुख्यमंत्री देण्याचा विचार आम आदमी पार्टी करत आहे. पाहूया मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील कोण आहेत, पाच महत्त्वाचे चेहरे?
- marathi.ndtv.com
-
CM Arvind Kejriwal resigns : केजरीवालांची मोठी घोषणा, 2 दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन!
- Sunday September 15, 2024
- Written by NDTV News Desk
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal resigns) राजीनाम्याची घोषणा केली आहे.
- marathi.ndtv.com
-
घरच्यांचा विरोध, तरीही दोघांनी लग्न केलं; अवघ्या 6 महिन्यात नवऱ्याने बायकोला संपवलं
- Monday September 2, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Delhi Crime : गौतमीने कार पार्क करुन घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे गौतम जाळ्यात सापडला.
- marathi.ndtv.com
-
घटनेला 2 वर्ष, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी; अद्यापही श्रद्धा वालकर प्रकरणात न्यायाची प्रतीक्षाच
- Tuesday August 20, 2024
- Written by NDTV News Desk
क्रुरतेची परिसीमा गाठलेल्या आणि देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत.
- marathi.ndtv.com
-
माजी मुख्यमंत्र्यांनी फडकावलं बंडाचं निशाण, भाजपामध्ये करणार प्रवेश?
- Sunday August 18, 2024
- Written by Onkar Arun Danke
Champai Soren News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन पक्षाच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत
- marathi.ndtv.com
-
दिल्लीतून कल्याणमध्ये आला, रिक्षा चालवली, एक नाद अन् खेळ खल्लास
- Friday August 9, 2024
- Written by Rahul Jadhav
जोगिंदर लबाना हा मुळचा दिल्लीचा रहीवाशी आहे. दिल्लीत तो ट्रेनमध्ये चोरी करायचा. तिथे अनेक कारनामे केल्यानंतर त्याने मुंबईला जाण्याचं ठरवलं.
- marathi.ndtv.com
-
दिल्ली-NCR मध्ये तुफान पावसामुळे दाणादाण; शाळांना सुट्टी, हवाई वाहतुकीवरही परिणाम!
- Thursday August 1, 2024
- Written by NDTV News Desk
दिल्लीत बुधवारी झालेल्या तुफान पावसामुळे 22 वर्षांची एक महिला आणि तिचा मुलगा पाण्याने भरलेल्या नाल्यात बुडून मृत्यू झाला.
- marathi.ndtv.com
-
पावसाने दिल्लीला झोडपले, नव्या संसद भवना बाहेरही पाणी भरले
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
दिल्लीत पावसाचा जोर इतका होता की नव्याने बांधलेल्या संसद भवना बाहेरही पाणी साचले होते. त्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
- marathi.ndtv.com
-
राव कोचिंग इन्स्टिट्यूला 19 दिवसांपूर्वी कशी मिळाली NOC? विद्यार्थ्यांचा संतप्त सवाल
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
सिस्टम बदलण्याचं...IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिल्लीत दाखल झालेली ती तिघंही जणं सिस्टमचीच बळी ठरली.