Devendra Fadnavis Government
- All
- बातम्या
-
Raj Thackeray: राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र! गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधलं, अधिवेशनावरुन संताप
- Saturday December 13, 2025
सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Lizard In Food: धक्कादायक! सरकारी हॉस्टेलच्या जेवणात सापडली पाल, 28 विद्यार्थ्यांना उलट्या मळमळ; प्रकृती खालावली
- Wednesday November 26, 2025
Lizard Found In Food: छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉस्टेलच्या जेवणात पाल आढळल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra News: शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारचा मोठा निर्णय, तत्काळ अंमलबजावणी
- Tuesday October 21, 2025
Maharashtra Rain Alert News: या निर्णयामुळे राज्यातील एकूण 6,56,310.83 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेल्या 6,12,177 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: आरोग्य विभागाला मिळणार बुस्टर डोस! राज्य सरकारचा जागतिक संस्थांसोबत महत्त्वपूर्ण करार
- Thursday July 31, 2025
या संस्थांसोबत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला प्रशिक्षण, संशोधन आणि धोरणनिर्मितीच्या दिशेने एक नवी गती मिळणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
IAS Transfer : राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नवीन नियुक्त्या
- Friday July 18, 2025
IAS Transfer : राज्यातील 20 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने दिले आहेत. या बदल्यांमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hinjewadi IT Park: हिंजवडी IT पार्कबाबत सरकारचा ॲक्शन प्लॅन, CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
- Thursday July 10, 2025
CM Devendra Fadnavis On Hinjewadi IT Park Development: आयटी पार्कच्या एन्ट्री पॉइंटवरील ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिले.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Government News: महाराष्ट्रातल्या 3 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ, महानिर्मितीतर्फे उभारला जाणार मोठा प्रकल्प
- Tuesday June 24, 2025
Maharashtra Government News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय.
-
marathi.ndtv.com
-
Political News : राज्यमंत्रिपद फक्त नावापुरतं? महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली
- Monday June 2, 2025
राज्यमंत्री यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सांगितले. मात्र अद्याप याबाबत काहीच होत नसल्याने राज्यमंत्री हे अधिकाराविना आहेत, अशी परिस्थिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'मंत्रिमंडळाचे नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह, पुनर्वसन केंद्र.', सामनातून घणाघात
- Saturday May 31, 2025
छगन भुजबळ यांनी एक प्रस्ताव मंजूर करून घेतला पाहिजे तो म्हणजे मंत्रिमंडळाचे नामांतर 'देवेंद्र मध्यवर्ती कारागृह व पुनर्वसन केंद्र' असे करावे आणि सरकारने नव्या शंखनादाची सुरुवात करावी.. अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "अनादि मी.. अनंत मी..." गीताला राज्य सरकारचा मानाचा पुरस्कार प्रदान
- Tuesday May 27, 2025
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी.. अनंत मी..." या गीताकरिता राज्य शासनाच्या "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार - 2025" प्रदान करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम! 'या' गोष्टींवर भर, CM फडणवीस यांची मोठी घोषणा
- Tuesday May 6, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दिवसांच्या कृती आराखड्याचे सूतोवाच केले. त्याचा तपशील उद्या (बुधवार, 7 मे) जाहीर करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरकारी सेवांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय,15 ऑगस्टची डेडलाइन हुकल्यास अधिकाऱ्यांना दंड होणार
- Monday April 28, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सध्या 1000 पेक्षा जास्त सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत. जवळपास 583 सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा
- Tuesday February 18, 2025
Devendra Fadnavis on Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणारे विषय हे बैठकीपूर्वी सार्वजनिक केले जातात. माध्यमांवर चर्चा केली जाते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.