Dnyaneshwar Maharaj
-
{
- All
- बातम्या
-
Pune News: ज्याच्यावर विश्वास टाकला, त्यानेच माऊलींचा खजिना लुटला; आळंदी हादरली!
- Saturday May 23, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Alandi Temple Theft: भक्ती आणि श्रद्धेचे माहेरघर असलेल्या आळंदीतून एक अतिशय संतापजनक आणि वारकरी संप्रदायाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2026: आषाढी वारीपूर्वी वारकऱ्यांसाठी मोठी बातमी; पालखी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केली ही घोषणा
- Friday May 15, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Wari 2026: आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली. वाचा सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2026: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा 33 दिवसांचा प्रवास; यंदा माऊलींचे रिंगण कुठे-कधी होणार? वाचा
- Thursday May 14, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Sant Dnyaneshwar Palkhi 2026 Schedule: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान होणार असून 24 जुलैला सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होईल. रिंगण सोहळा, मुक्कामाची ठिकाणे आणि परतीचा प्रवास याबद्दलची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: माऊलींच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण ही ठरले, 'असा' असेल मार्ग
- Wednesday May 13, 2026
- Written by Rahul Jadhav
श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2026: पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी गुड न्यूज, पालखी तळावर मिळणार आता 'या' अत्याधुनिक सुविधा
- Thursday April 23, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावरील सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. वारकऱ्यांसाठी अतिरिक्त हँगर, 5 हजार मोबाइल शौचालये आणि पालखी मार्गाच्या नियोजित कामांची सविस्तर माहिती.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 350 वर्षांची परंपरा धोक्यात! पुण्यातील माऊलींच्या पालखीचा मुक्काम हलणार? नवे पर्याय शोधले पण..
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत मुक्कामासाठी नवी ठिकाणे सुचवण्यात आली आहेत, मात्र त्याला स्थानिक नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: आषाढी वारीवर मुक्कामाचे सावट; पुण्याच्या जागेवरून वाद पेटला, काय होणार निर्णय?
- Tuesday March 31, 2026
- Written by Onkar Arun Danke
Ashadhi Wari 2026 Pune : आषाढी वारीसाठी आळंदीतून प्रस्थान ठेवणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच एक मोठी अडचण समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाराष्ट्राला लागले आषाढीचे वेध, 'या' तारखेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान, वाचा संपूर्ण वेळापत्रक
- Saturday March 28, 2026
- Written by Naresh Shende
राज्यातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी वारीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi : पालखी सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल; 'माऊली माऊली'च्या गजरात पादुकांचं नीरास्नान संपन्न
- Tuesday July 15, 2025
- NDTV
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदी काठावर स्नान झाल्यानंतर परतीच्या वारीत सहभागी असलेल्या या वारकऱ्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Ashadhi Wari 2025 Solapur : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल, कुठे असणार पुढचा मुक्काम?
- Monday June 30, 2025
- NDTV
Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district :सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करताचमाऊलींच्या सोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला.
-
marathi.ndtv.com
-
Pandharpur Wari 2025 : विठ्ठलाच्या दर्शनासाठी अवघ्या 5 दिवसांची प्रतीक्षा, माऊलींची पालखी आज सोलापुरात होणार दाखल
- Monday June 30, 2025
- Written by NDTV News Desk
ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या डोळ्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi : आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान, दौंडज खिंडीतील थांब्यानंतर पालखी मार्गस्थ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला आहे. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे नगरीत असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Tukaram Maharaj Palkhi Marg 2025 : तुकारामांच्या पालखीदरम्यान पावसाचा काय आहे अंदाज? कधी पावसाची शक्यता
- Monday June 23, 2025
- Written by NDTV News Desk
दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरहून यवतच्या दिशेने निघाली आहे. या पालखीचा आजचा मुक्काम यवतमध्ये असेल.