Dombivali News
- All
- बातम्या
-
Kalyan News: हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत, तरुणाने असं काही केलं की थेट जेलमध्ये पोहोचला
- Wednesday July 16, 2025
- Written by Rahul Jadhav
23 वर्षांचा आशिष त्याच्याकडे काही कामधंदा नाही. घर चालविण्यास पैसे नाही. त्याला रिक्षा चालवायची होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivali News: 65 बेकायदा इमारतीमधील रहिवाशांचे मोठे पाऊल, आता थेट...
- Monday July 14, 2025
- Written by Rahul Jadhav
या इमारतीतल्या रहिवासी अर्चना बाणकर यांनी सांगितले की, त्यांचे सासरे स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी लावली. आता तेच घर बेकायदा ठरविल्याने आम्ही जाणार कुठे?
-
marathi.ndtv.com
-
KDMC News : 28 पत्रं पाठवली, ती कुठं हरवली? कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अजब प्रकार
- Friday July 11, 2025
- Reported by Amjad Khan, Edited by Onkar Arun Danke
KDMC News: हा प्रकार कामगार संघटनेच्या बाबतीत होत असेल तर सामान्य नागरीकांच्या पत्र व्यवहाराचे काय झाले असेल असा सवाल संघनटेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: डॉ. बाबासाहेबांच्या वारसांच्या जागेवर भू-माफियांचा कब्जा, KDMC ने अखेर काय केलं?
- Tuesday May 20, 2025
- Written by Rahul Jadhav
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या या जागेवर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Dombivali News: आधी खून केला मग मजूर बनला, बंगालच्या गुन्हेगाराला डोंबिवलीत पकडला
- Friday April 11, 2025
- Written by Rahul Jadhav
पश्चिम बंगाल मधील हुगळी येथील डंकुनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी महिन्यात बंटी साव या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan : हत्येच्या गुन्ह्यात निष्पाप तरुणाला तुरुंगवास, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
- Saturday April 5, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan Murder Case : एखाद्या प्रकरणात कुणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण, कल्याणमध्ये भलताच प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : कल्याणच्या दुर्योधनाचे वडिवलीत महाभारत, KDMC अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून मारहाण
- Thursday April 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
School News: मुलांसाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर आधी ही यादी पाहा, अनधिकृत शाळांची यादी झाली जाहीर
- Friday March 21, 2025
- Written by Rahul Jadhav
या सर्व शाळा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या आहेत. महापालिका प्रशासनाने महाालिका हद्दीत सुरु असलेल्या 8 अनधिकृत शाळांची यादी जाहिर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan :इमारत अनधिकृत घोषित झाल्यानंतरही केली करवसूली, आता चालवला हातोडा! 28 कुटुंब पुढं काय करणार?
- Wednesday February 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Kalyan News : डोंबिवलीतल्या 65 बेकायदा इमरातींचे प्रकरण ताजे आहे. त्याचवेळी कल्याणमधल्या 13 वर्ष जुन्या इमारतीला बेकायदा घाेषित करीत महापालिकेने हाताेडा चालविला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Dombivli News: इलेक्ट्रिशन, प्लंबर,लेबर बनले बिल्डर, डोंबिवलीतल्या 'त्या' 65 अनधिकृत इमारतींचे गौडबंगाल
- Sunday February 16, 2025
- Written by Rahul Jadhav
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये महारेरा घोटाळा उघड झाला आहे. त्यानुसार 65 इमारतीमधील सदनिका रहिवाशांना विकल्या गेल्या.