Double Murder
- All
- बातम्या
-
Crime News: सासऱ्याचा गळा कापला, सासूलाही ठार केलं, पत्नी समोरच थरकाप उडवणारा डबल मर्डर
- Thursday July 3, 2025
- Written by Rahul Jadhav
आशा देवी ज्यावेळी जगदीपला अडवण्यासाठी गेल्या त्यावेळी त्याने त्यांना ही चाकूने भोसकलं. हे सर्व पूनमच्या डोळ्या समोर होत होते.
-
marathi.ndtv.com
-
Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या!
- Thursday July 3, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Double Murder: ज्या घरात अनेक वर्षांपासून एक व्यक्ती विश्वासाने काम करत होता, तो केवळ एका रागाच्या भरात इतका क्रूर होऊ शकतो का? हा प्रश्न एका धक्कादायक घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: विवाहबाह्य संबंधातून दुहेरी हत्याकांड! पत्नीसह प्रियकराची हत्या, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ
- Wednesday June 25, 2025
- Written by NDTV News Desk
Pune Double Murder: तळवडे परिसरात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मंगला सुरज टेंभरे या मृत महिलेचा याआधीही विवाह झालेला होता. दोन मुलं देखील आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Jalna Crime: भररस्त्यात गाठलं, पुतण्याने काकासह मुलाला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने जालना हादरलं
- Tuesday May 13, 2025
- Written by Gangappa Pujari
काका आणि चुलत भावाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना भरदिवसा बदनापूर पोलिस ठाण्याच्या शेजारी असलेल्या गल्लीत घडली.
-
marathi.ndtv.com
-
Shirdi Crime: भल्या पहाटे बाप-लेकाला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली
- Saturday April 5, 2025
- Written by Gangappa Pujari
Shirdi Double Murder Case: शेतातील वस्तीवर राहणारे भोसले कुटुंबावर अज्ञाताकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात बाप-लेकांची हत्या झाली असून आई गंभीर जखमी आहे.
-
marathi.ndtv.com
-
6 वर्षांपूर्वी केली शेजारच्या महिलेची हत्या, जामिनावर बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्यासह सासूला संपवलं!
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Double Murder : त्यानं शेजारच्या महिलेची 2019 मध्ये हत्या केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पण, त्याचं समाधान झालं नव्हतं.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai Crime: कामोठ्यात माय-लेकाच्या हत्येचं गुढ उकललं, आरोपीकडून धक्कादायक खुलासा
- Thursday January 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिस आल्यानंतर बंद घरामध्ये गीता जग्गी वय वर्ष 70 आणि जितेंद्र जग्गी वय वर्ष 45 यांचे मृतदेह आढळून आले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: आईचा गळा आवळला, बापाला चाकूने मारलं, लेकानं असं का केलं? कारण ऐकून सर्वच हादरले
- Wednesday January 1, 2025
- Written by Rahul Jadhav
आपणच आपल्या आई वडीलांचा खून केल्याचे त्याने मान्य केले. पण खून का केला? या मागचे कारण ऐकून पोलिस हादरून गेले.
-
marathi.ndtv.com
-
निर्दयी बाप! दोन चिमुकल्या मुलींचा आधी खून केला मग नदीत फेकले
- Sunday October 6, 2024
- Written by Rahul Jadhav
पोलिसांच्या चौकशीत त्याने आपल्या मुलींचा खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
दगडांना बांधलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, 2 वर्षांच्या मुलीलाही सोडले नाही; दुहेरी हत्याकांडामुळे पालघर हादरले
- Wednesday September 4, 2024
- NDTV
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांना कळाले की सुष्मिता यांचा नवरा घटना घडली तेव्हा घरी नव्हता आणि तो मासेमारीसाठी समुद्रात गेला होता. सुष्मिता यांची दोन वर्षांची मुलगीही बेपत्ता झाल्याचे पोलिसांना कळाले होते.
-
marathi.ndtv.com
-
लोणावळ्यातील विद्यार्थ्यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाचा 7 वर्षांनी निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता!
- Tuesday July 30, 2024
- Written by NDTV News Desk
पुण्यात सात वर्षांपूर्वी एका युगुलाला नग्न करून हत्या केलेल्या एका दुहेरी हत्याकांडाचा निकाल समोर आला आहे.