Eknath Shinde News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
CM एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत 5 वर्षात तब्बल 26.11 कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?
- Monday October 28, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
एकनाथ शिंदे यांची संपत्ती 2019 साली 11 कोटी 56 लाख 72 हजार 466 रुपये होती. जी 2024 मध्ये वाढून 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
Shivsena List : शिवसेना शिंदे गटाची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसमोर 'या' खासदाराचं आव्हान
- Sunday October 27, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Shivsena Second Candidate List : रिसोड विधानसभा मतदारसंघातून विधानपरिषदेच्या आमदार भावना गवळी यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघावर भाजपही दावा करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
- marathi.ndtv.com
-
Vidhan Sabha : 2019 पासून अब्दुल सत्तारांच्या जंगम संपत्तीत वाढ; शिंदेंच्या शिलेदाराची किती आहे संपत्ती?
- Thursday October 24, 2024
- Written by NDTV News Desk
महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.
- marathi.ndtv.com
-
Thane Vidhan Sabha : एकनाथ शिंदेंविरोधात थोपटले दंड, ठाण्यातून आनंद दिघेंच्या कुटुंबातून मुख्यमंत्र्यांना आव्हान?
- Wednesday October 23, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत भाजप प्रमाणेच घराणेशाही असल्याचा आरोप केला जात आहे.
- marathi.ndtv.com
-
"शिंदेजी, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं...", जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शाहांचं मोठं वक्तव्य : सूत्र
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
Amit Shah Eknath Shinde : अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार का? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
- marathi.ndtv.com
-
आंतरवाली सराटीत मध्यरात्री उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
- Tuesday October 15, 2024
- Written by NDTV News Desk
एकीकडे जरांगे यांनी सरकारला दसरा मेळाव्यात दंड थोपटत आव्हान दिलं होतं. त्यातच सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
- marathi.ndtv.com
-
'लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते!', अतुल परचुरेंच्या निधनानंतर सारेच हळहळले
- Monday October 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
Atul Parchure : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अतुल परचुरेंच्या सहकलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- marathi.ndtv.com
-
Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?
- Monday October 14, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
Mumbai Entry toll plaza : राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळेल?
- marathi.ndtv.com
-
सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा?
- Thursday October 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
State Cabinet Meeting : अवघ्या 1 तास 48 मिनिटांच्या या बैठकीत 80 निर्णय घेण्याचा विक्रम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखील महायुती सरकारनं घेतला आहे.
- marathi.ndtv.com
-
फॉर्म भरला नाही, तरी काँग्रेस नेत्याला लाडकी बहीण योजनेचे 7,500 कसे मिळाले? साताऱ्यात चर्चेला उधाण
- Wednesday October 9, 2024
- Written by NDTV News Desk
सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
- marathi.ndtv.com
-
चेंबूरच्या आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, CM एकनाथ शिंदेंची घोषणा
- Sunday October 6, 2024
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.
- marathi.ndtv.com
-
रत्नागिरीतील तरुणांसाठी खूशखबर! CM एकनाथ शिंदेंची दोन मोठ्या प्रकल्पांना मान्यता
- Friday October 4, 2024
- Written by NDTV News Desk
दोन मोठ्या प्रकल्पांमुळे 38 हजार 120 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या क्षेत्राशी संबंधित आहेत.