Election Campaigning
- All
- बातम्या
-
राज्यात नितीन गडकरींच्या सभांचा झंझावात; सर्वाधिक सभा घेणारे नेते, 14 दिवसात रेकॉर्डब्रेक कामगिरी
- Sunday November 17, 2024
- Written by NDTV News Desk
18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या चार सभांसह नितीन गडकरींच्या एकूण जाहीरसभा आणि रोड शोजची संख्या 72 पर्यंत पोहोचेल.
- marathi.ndtv.com
-
Live Update : 'ही माझी शेवटची निवडणूक', शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा
- Sunday November 17, 2024
- NDTV
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून आज प्रचाराचा शेवटचा रविवार सुपर संडे ठरणार आहे.
- marathi.ndtv.com
-
'मी उद्धव ठाकरेंच्या जागी असतो तर...', राज यांनी मनातलं सांगितलं
- Saturday November 16, 2024
- Written by Rahul Jadhav
मला मुख्यमंत्र्याची माळ द्या. त्यासाठी मी हापापलेला नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मला वाटतं माझं राज्य मोठं झालं पाहीजे. असं राज म्हणाले.
- marathi.ndtv.com
-
'आधी झक मारायची मग दुसऱ्याचं नाव घ्यायचं' शरद पवार मुश्रीफांवर भडकले
- Friday November 15, 2024
- Written by Rahul Jadhav
कागलमध्ये अनेक जण चांगले नेते होते. मात्र त्यावेळी हसन मुश्रीफांना संधी देण्यात आली होती. त्यांना संधी देताना कधी त्यांची जात धर्म पाहीला नाही.
- marathi.ndtv.com
-
मी नसतो तर तुझ्या बापाची.....! रामदास कदम आदित्य ठाकरेंवर संतापले
- Thursday November 14, 2024
- NDTV
रामदास कदम आणि योगेश कदम यांची नावे न घेता आदित्य यांनी म्हटले होते की,काही गल्लीतल्या गुंडांना वाटत असेल आपण डॉन आहोत. त्यांना नीट सांगायला आलोय. जर कोणत्या शिवसैनिकावर हात उचलला, तसा प्रयत्न जरी केला तर त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवण्याची जबाबदारी माझी.
- marathi.ndtv.com
-
एकीकडे न्यायालयाचा दणका, दुसरीकडे आक्रमक भूमिका; सुनील केदारांमुळे विदर्भातील राजकारणात रंगत
- Friday November 15, 2024
- NDTV
सावनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजप उमेदवार आशिष देशमुख हे सुनील केदार यांचे कडवट विरोधक मानले जातात. 2009 सालच्या निवडणुकीत देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता. हा जीवघेणा हल्ला केदार यांनीच केला होता असा आरोप देशमुख यांनी सातत्याने केला आहे.
- marathi.ndtv.com
-
बेलापूरमध्ये चौरंगी लढत पण चर्चा मात्र 'या' अपक्ष उमेदवाराचीच
- Wednesday November 13, 2024
- Written by Rahul Jadhav
मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या बरोबर अपक्ष विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे मैदानात आले. त्यामुळे ही लढत चौरंगी झाली आहे.
- marathi.ndtv.com
-
वडिलांना मुख्यमंत्री बनवण्याचा मुलीने बांधला चंग, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन
- Monday November 11, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत आहे. 100 हून अधिक जागा लढवणाऱ्या काँग्रेसला लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
- marathi.ndtv.com
-
'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली
- Saturday November 9, 2024
- Written by Rahul Jadhav
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला बदलायचे होते. त्यावर संस्कार करायचे होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा हा डाव उधळवून लावला.