Election News
-
{
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
कोण आहेत सुवेंदु अधिकारी? ममता दीदींच्या पश्चिम बंगालमधील साम्राज्याला धक्का लावणाऱ्या दादांची राजकीय कारकीर्द
- Tuesday May 5, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Bengal Election Result Latest News: ज्याने 34 वर्षांची डाव्यांची राजवट उलथवून लावली, त्याच 'दादा'ने आता ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला ढासळला! नंदीग्राममध्ये दीदींना हरवणारे सुवेंदु अधिकारी बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार का? वाचा त्यांचा थक्क करणारा प्रवास.
-
marathi.ndtv.com
-
'त्या' कार्यकर्त्याने CM देवेंद्र फडणवीसांना रक्ताने लिहिलं पत्र, पत्रात नेमकं काय? राजकीय वर्तुळात चर्चा
- Sunday April 26, 2026
- Written by Naresh Shende
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. 30 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.अशातच नेत्यांनी उमेदवारीसाठी राजकीय वर्तुळात मोठी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
PM मोदींचा या व्हिडीओला 100 मिलियनहून जास्त व्ह्युज मिळाले, 22 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक; VIDEO ठरणार गेमचेंजर?
- Tuesday April 21, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
PM Modi Viral Video: पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान पीएम मोदींच्या भेळ खाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election News: 2 पेक्षा जास्त मुलं असतील तरी आता लढता येणार निवडणूक, 'या' राज्याने नियम बदलला
- Wednesday February 25, 2026
- Written by Rahul Jadhav
निवडणूक सुधारणेनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेले नागरिक आता पंचायत आणि नगरपालिका निवडणूक लढवू शकतील.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Mayor News: मोठी बातमी! 44 वर्षांनंतर मुंबई महापालिकेत भाजपाचा महापौर होणार विराजमान, रितू तावडे रचणार इतिहास
- Wednesday February 11, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Mayor News: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. ही निवड बिनविरोध होणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News: जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव जिव्हारी; ठाकरेंच्या शिलेदाराचा टोकाचा निर्णय
- Wednesday February 11, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ratnagiri Election News: शेखर घोसाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, निवडणुकीच्या निकालांनी त्यांच्या कष्टावर पाणी फेरले.
-
marathi.ndtv.com
-
Zilla Parishad Election Result 2026: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या माजी सरपंच निर्मला नवले जिंकल्या का हरल्या ?
- Monday February 9, 2026
- Written by Shreerang
Nirmala Nawale Election Result: राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणुका झाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Sangli Election 2026: मतदानावर बहिष्कार, अख्ख गाव बंद; एकही मत नाही, सांगलीत काय घडतंय?
- Saturday February 7, 2026
- Written by Gangappa Pujari
Sangli Election 2026: निवडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथील ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Election: मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा! युतीतील पक्षांची मते भाजपकडे वळत आहेत?
- Saturday January 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Maharashtra Election News: महापालिका निवडणुकीत भाजप केवळ स्वतः मजबूत झाला नाही, तर त्यांनी मित्रपक्षांच्या (एकनाथ शिंदे आणि अजित पवार) पारंपारिक व्होट बँकेतही शिरकाव केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Election Result: तुरुंगातून 'विजयाचा' गुलाल! गँगस्टरचे नातेवाईक आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी विजयी
- Saturday January 17, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी एकीकडे राजकीय सत्तांतराचे चित्र स्पष्ट केले असताना, दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या विजयामुळे खळबळ उडाली आहे. पुणे आणि जालना यांसारख्या शहरांत चक्क तुरुंगात असलेल्या उमेदवारांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडणूक आयोगाचा अंधाधुंद कारभार? ब्रेलमध्ये माहिती उपलब्ध नाही, 'या'मतदारांनी आता काय करावे?
- Thursday January 15, 2026
- Written by Naresh Shende
"बॅलेट मशीन आणि मतपत्रिकेवर ब्रेल लिपी मध्ये मतदान प्रक्रियेची माहिती उपलब्ध नसल्याने आम्हाला मतदान करता येत नाही, असं म्हणत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य कार्यालयात काही दिव्यांग तरुण तरुणी दाखल झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Tender Vote: तुमचं मतदान आधीच कुणी केलं तर काय कराल? 'टेंडर व्होट' काय आहे?
- Thursday January 15, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
What is Tender Vote: जेव्हा एखादा खरा मतदार मतदान केंद्रावर पोहोचतो, पण त्याला समजते की त्याच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केले आहे, तेव्हा तो टेंडर व्होट मागू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : मतदानाआधीच झोप उडवणारा व्हिडीओ, नवी मुंबईच्या CBD बेलापूरमध्ये खळबळ,उमेदवारांची धाकधूक वाढली
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबईतील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर
- Tuesday January 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Elections: PADU (Printing Auxiliary Display Unit) ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: शिंदे विरुद्ध नाईक वाद पेटला! भाजप उमेदवारांनी शिवसेना कार्यकर्त्याला चोपलं, Video व्हायरल
- Monday January 12, 2026
- Written by Naresh Shende
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे गट विरुद्ध गणेश नाईक गट अशी थेट लढत रंगताना दिसत आहे. अशातच कार्यकर्त्यांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.